TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २५ ऑगस्ट २०२२ !

जाणून घ्या...कसा जाईल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी तुम्ही फक्त त्या वस्तू खरेदी करा ज्या कायमस्वरूपी वापराच्या आहेत, अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळा. शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.

वृषभ : आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभत असेल तर मेहनत आणि प्रयत्न करत राहा. व्यवसायात आज चांगला फायदा होईल. कुठूनतरी पैसा यायचा असेल तर आज मिळू शकेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

मिथुन : समभागांमध्ये हुशारीने गुंतवणूक करूनही तुम्ही नफा मिळवू शकता. तसेच आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्रांशी वाद घालू नयेत.

कर्क : आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल, तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवनात प्रेमात आनंद मिळेल.चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

सिंह : जर तुमचा पैसा कुठेतरी बराच काळ अडकला असेल तर तुम्ही तुमचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जबाबदार्‍या आज तुम्हाला तुमच्याकडे खेचतील, त्यामुळे तुम्हाला कुटुंबाकडेही लक्ष द्यावे लागेल. आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील.

कन्या : आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना आज चांगला नफा मिळू शकेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. सेल्स आणि मार्केटिंग करणाऱ्या लोकांना कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.

तूळ : तूळ राशीच्या लोकांना आज बहीण आणि भावाची काळजी राहू शकते.स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल.आज आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : आज मित्र किंवा नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळेल. पण आज कामाचा ताण राहील. अशा परिस्थितीत, कामाशी संबंधित समस्यांना वर्चस्व गाजवू देऊ नका, अन्यथा मानसिक तणाव वाढू शकतो आणि ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहणार नाही.पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला.

धनू : तुमचे काम आणि व्यवसाय प्रगतीच्या दिशेने नेण्याचे नियोजन कराल. कौटुंबिक जीवनात रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा भांडणे होऊ शकतात. विरोधक आणि आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी.

मकर : जुना वाद चालू असेल तर तो आज मिटू शकतो. आज कोणालाही पैसे उधार देणे टाळावे, अन्यथा ते परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

कुंभ : काही समस्या खर्‍या असतील. आज तुम्हाला सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात विरोधकांच्या गर्दीचा सामना करावा लागू शकतो. जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. मानसिक शांतता जपावी.

मीन : आज नोकरदार लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात लाभ आणि प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठ आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. जुने मित्र भेटतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी श्री विश्वास पाठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जलजीवन मिशन अभियान यशस्वी होण्यासाठी यंत्रणांनी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

January 22, 2021

Today horoscope : आजचे राशीभविष्य : 13 जानेवारी 2025 !

January 13, 2025

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

April 20, 2023

Beaking : एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group