मेष – आरोग्यास लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कोणत्याही वादात पडणे टाळा.
वृषभ – मानसिक तणाव राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामाचे नियोजन करता येईल.
मिथुन – तुम्ही काही मोठे काम सुरू करू शकता. कामात मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवादापासून दूर राहा.
कर्क – नोकरीच्या ठिकाणी मोठे यश संपादन करू शकाल. कार्यशैलीवर परिणाम होऊ शकतो. तणाव दूर होईल.
सिंह – कुटुंबातील लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. तुम्ही तुमच्या वागण्याने लोकांची मने जिंकाल. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील.
कन्या – तुम्ही मानसिक तणावाखाली राहाल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. कामाचा ताण वाढू शकतो.
तुळ – कामाच्या ठिकाणी तणाव राहील. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून वेगळे होऊ शकता.
वृश्चिक – रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कर्जापासून मुक्ती मिळेल. नवीन काम सुरू करण्यात यश मिळेल.
धनु – नोकरीच्या ठिकाणी काही नवीन काम सुरू करू शकता. अधिका-यांचे सहकार्य मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील.
मकर – तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे घातक ठरेल.
कुंभ – मान कमी झाल्यामुळे तुम्ही दुखावले जाल. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. व्यवसायात स्थिती चढउतार होईल. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
मीन – कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता.