TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; रावेर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार ; गोळ्या घेऊन पिडीतेने केला गर्भपात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी रावेर पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारणा झाली तेव्हा, तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला.

डांबून ठेवत वारंवार बलात्कार 

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

या संदर्भात १७ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ ते १९ जानेवारी २०२२ च्या दरम्यान, पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर पाल येथील निर्जनस्थळी आळी पाळीने सामुहिक बलात्कार केला. रावेर येथे संशयित आरोपी रवि छपरीबंद याने त्याच्या घरी डांबुन ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन तसेच शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, वारंवारं बलात्कार केलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पिडीतेने स्वत:ची सुटका केल्यावर देखिल चौघां संशयित आरोपींनी फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन मधुन बोलविलेल्या जागेवर पिडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पिडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला. यानंतर आलेली आपत्ती टाळण्यासाठी फिर्यादी पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त इसमा सोबत लावून दिले. याप्रकरणी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवि छपरीबंदची पत्नी आणि धीरज (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय विशाल सोनवणे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर

August 12, 2021

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२३ !

November 27, 2023

भवानी माता मंदिराचा रस्ता स्वच्छ करत रांगोळी काढून भक्तांनी केले भाविकांचे स्वागत…!

October 11, 2024

महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सन्मान

September 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group