TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भवरखेडे येथील तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जमले होते अनेक तरुण !

vijay waghmare by vijay waghmare
September 15, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भवरखेडे येथील तरुणांनी स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

भवरखेडे येथील अनेक तरुणांनी आज पाळधी येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील देखील उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांचा तडाखा पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया या तरुणांनी दिली. एवढेच नव्हे तर आम्हाला पुस्तक घेण्यासाठी बोलावले आणि आमच्या गळ्यात राष्ट्रवादीचे रुमाल टाकून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची खोटी बातमी देण्यात आल्याचाही आरोप प्रवेश करणाऱ्या तरुणांनी यावेळी केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !

भवरखेडे येथील मयूर पाटील, खुशाल पाटील, समाधान पाटील, कल्पेश पाटील, भारत पाटील, जिभू पाटील, रोशन पाटील, श्रावण पाटील, निबा पाटील, भूषण पाटील, राजू पाटील, प्रकाश पाटील, सोनू महाजन, शाम महाजन, विजय सूर्यवंशी, सुनील धोबी, उमेश पाटील, अधिकार पाटील, कल्पेश पाटील, कांतीलाल पाटील, पंकज पाटील, शकील पिंजारी, पंकज बोरसे, योगेश पाटील, अमोल ब्राह्मणे, अक्षय ब्रह्मणे, ललित चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घराचा पत्ता ‘कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे कल्याण होत नाही : राहुल गांधी

June 4, 2022

शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर उज्ज्वल निकम म्हणतात…!

July 11, 2021

‘.. तर गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल’ : एकनाथराव खडसे

January 9, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २२ मार्च २०२३ !

March 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group