TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 एप्रिल 2025

vijay waghmare by vijay waghmare
April 12, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी होणारे बदल विचारपूर्वक स्वीकारा. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आर्थिक बाजूही चांगली राहील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

वृषभ – राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. स्वत:ला कामांमध्ये गुंतवा, ज्यामुळे तुमचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारेल.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

मिथुन – राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः चैनीच्या वस्तू खरेदी करणे टाळा, कारण त्यामुळे आर्थिक संतुलन बिघडू शकते. तुमचे मन अशांत राहू शकते.

कर्क – राशी व्यक्तींना आज तुमच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक जीवनात तुमची प्रगती होईल. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. तुमचे मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल.

सिंह – राशीच्या व्यक्ती ज्या भावनिक स्पष्टतेच्या शोधात आहेत, ती कदाचित तुम्हाला आज मिळेल. नात्यांच्या बाबतीत भावनिक होऊ नका. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कन्या – आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही स्तरांवर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, कारण त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल.

तूळ – राशीच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करा. व्यापारी वर्गाला फायदा होईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यक माहिती गोळा करा.

वृश्चिक – आजचा दिवस तुम्हाला अचानक काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देईल. जर तुम्हाला काही नवीन शिकायचे असेल, तुमच्या करिअरमध्ये बदल करायचा असेल किंवा फिटनेस रूटीन सुरू करायचा असेल, तर आजचा चांगला दिवस आहे.

धनू – राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या ध्येयांमध्ये यशस्वी होऊ शकता. तुमच्या नियोजनानुसार गोष्टी पुढे जातील. नवीन व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी आहे.

मकर – राशीच्या लोकांनी मागील अनुभवांवरुन तुम्ही काय शिकला आहात यावर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. कारण ते तुम्हाला पुढील निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे.

कुंभ – राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारू शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नशिबाची साथ लाभेल. काही रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाजू खंबीर करण्यासाठी वेळ द्या.

मीन – राशीच्या व्यक्तींना तुमच्या मार्गात येणारे अनपेक्षित क्षण तुम्हाला सकारात्मक विकास आणि नवीन संधींकडे घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या संकेतांवर विश्वास ठेवा. तुमच्या वाणीत गोडवा राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

जळगाव व चोपड्याला नवे बसतळ मंजुरीसाठी प्रयत्नशील - लालपरीच्या नव्या पर्वाची सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

December 11, 2021

सेवासुगंध…

February 10, 2022

बैलांची निर्दयी वाहतूक ; वेगवेगळ्या घटनेत सहा जणांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा !

June 23, 2023

MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार : अजित पवार

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group