TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवासुगंध…

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (देवेंद्र पाटील) सेवेलाही सुगंध असतो का? असतो. ही केवळ कवी कल्पना नाही. पृथ्वीतलावर काही माणसं इतरांच्या सुखासमाधनासाठीच काम करीत असतात. कुणाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा त्यांना त्यांचा वैयक्तिक आनंद वाटतो. आपल्या एका शब्दाने कुणाला सकारात्मक ऊर्जा मिळत असेल तीसुद्धा मनोभावे देण्याचा ते प्रयत्न करीत असतात.

आपल्या कृतिशील आचरणातून जेही कार्य होत असेल ते इतरांच्या भल्याचेच होईल या ध्यासाने नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासणाचा विचार मनात करीत असतात. सेवा करीत असताना त्यांच्या श्रमाचा-घामाचा त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध सर्वदूर पसरतो. काही माणसं देत राहण्यासाठीच जन्माला आलेली असतात यातील आमच्या जवळच्या व्यक्तिमत्त्वापैकी एक असलेले आदरणीय श्री. अशोक भवरलालजी जैन अर्थात अशोकभाऊ. यांचा आज साठिमध्ये प्रवेश. वयाच्या याही उंबरठ्यावर अशोकभाऊचे व्यक्तीमत्त्व इतरांसाठी भविष्यदर्शी ठरत आहे. जो शेतकरी काळ्या आईची सेवाकरून बीज पेरतो ते अंकुरते. त्याचे रोप होते. झाड होते. त्यापासून मिळालेल्या प्रत्येक पाना-फुला-फळांचा आनंद आपण घेत असतो. या भूमिपुत्रांना डोळ्यांसमोर ठेऊन ‘चांगलं पेरत रहा एक ना एक दिवस नक्कीच चांगलं उगवते’ हा शेतकऱ्यांचा सद्गुण अशोकभाऊंच्या आचरणात दिसतो. आज्जी गौराई ज्याप्रमाणे वाकोद सारख्या खेडेगावात कनवळू मनाने तिथल्या आयाबायांना मदत करत असायच्या तो संस्कार श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या कार्यसंस्कृतीमध्ये रूजला. साधारण परिस्थिती असतानाही दुसऱ्याची मदत करणे हा वसा आणि वारसा अशोकभाऊंसह संपूर्ण जैन परिवाराने व्रतस्थपणे पुढे नेत आहेत. समाजात चांगले घडण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते करण्यासाठी अशोकभाऊ नेहमी पुढाकार घेत असतात. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा!

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

– देवेंद्र पंढरीनाथ पाटील
9673934618

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान ; ५८ जागांसाठी मतदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयातील डॉ.गीता पाटील यांची विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर निवड !

June 8, 2023

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेणार : उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

March 9, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ५ ऑगस्ट २०२३ !

August 5, 2023

अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group