TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

UP Election : यूपीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान ; ५८ जागांसाठी मतदान !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election) आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ११ जिल्ह्यांतील ५८ विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदान होणाऱ्या जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा फाटा तैनात असेल. पहिल्या टप्प्यात राज्यातील ५८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून प्रचाराचे काम थांबवण्यात आलं. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी.डी. राम तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ५८ विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

६२३ उमेदवार रिंगणात

पहिल्या टप्प्यात शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाझियाबाद, हापूर, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथे मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २.२७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात एकूण ६२३ उमेदवार रिंगणात आहेत.

कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या विधानसभामध्ये मतदान?

पहिल्या टप्प्यात शामली ४ विधानसभा जागा
मुझफ्फरनगर ६ विधानसभा जागा
बागपत ३ विधानसभा जागा
मेरठ ७ विधानसभा जागा
गाझियाबाद ५ विधानसभा जागा
हापूड ३ विधानसभा जागा
गौतम बुद्ध नगर ३ विधानसभा जागा
बुलंदशहर ७ विधानसभा जागा
अलिगडच्या ७ विधानसभा जागा
मथुराच्या ५ विधानसभा जागा
आग्राच्या ९ विधानसभा जागा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #UP_Election

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

धक्कादायक : 'प्रपोज डे'ला तरुणीकडून मिळाला नकार ; जळगावात तरुणाने कापली हाताची नस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : दिवसा अर्ज दाखल केल्यानंतर शाब्दिक चकमक, रात्री तरुणावर गोळीबार !

October 30, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २० मे २०२३ !

May 20, 2023

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, जळगाव सिव्हीलच्या प्रवेशद्वाराजवळ नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन !

December 22, 2022

शुभ दिनेशजी बरडिया यांचे ९ उपवास संपन्न !

July 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group