TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुम्ही घाबरू नका, मी स्वतः अर्ज लिहितो, त्यात आत्महत्येचे कारणही लिहितो ; कैद्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कारागृहातील कैद्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना कैदी वॉर्डात चादरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. रविंद्र निकम (वय २५) असे कैद्याचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या न्यायालयीन कोठडीतील रवींद्र निकम या कैद्याने मंगळवारी सकाळी ९ वाजता वॉर्डातील पंख्याला चादरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने वॉर्डातील पंखे काढून घेतले आहेत. निकम याला फिट येण्याचा त्रास आहे. जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात त्याच्यासोबतचे दोन्ही कैदी झोपलेले असताना त्याने हा प्रकार केला. वॉडर्डाबाहेर ड्युटी असलेले पोलीस हर्षल महाजन व विनय पाटील यांनी तातडीने बाहेर त्यांना काढले.

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

दरम्यान, एमएपर्यंत शिक्षित असलेल्या निकमने घटनेनंतर पोलिसांना सांगितले, तुम्ही घाबरू नका, मी स्वतः अर्ज लिहितो, त्यात आत्महत्येचे कारणही लिहितो. भडगाव तालुक्यातील प्रेम प्रकरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तो तणावात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

पुन्हा लॉकडाऊन ? ; दिवसभरात महाराष्ट्रात आढळले ओमिक्रॉनचे ८ नवे रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट ; ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एकाला कोरोनाची लागण

July 17, 2021

डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न !

February 14, 2024

१६ वर्षा आतील गटात भाग्यश्री पाटील हिचे राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत अजिंक्य

June 18, 2021

टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिलेस लोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group