TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोयत्याने पत्नीचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

रस्त्यातच गळ्यावर चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या पत्नीवर रस्त्यातच गळ्यावर चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी गावात गुरुवारी (दि.१८) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला.

नेमकं काय घडलं !
बोरी येथील कौसडी रोडवरील संभाजीनगरमध्ये राहणारी जयश्री वाव्हळ या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्यासोबत झाला होता. त्या दोघांची आधीपासूनच ओळख होती. रोहित गायकवाड हा छत्रपती संभाजीनगर येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. तेथेच हे दोघे पती-पत्नी राहत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले. लॉकडाऊनच्या काळात जयश्रीचे शिक्षण अर्धवट राहिले होते व ते तिला पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे जयश्री वाव्हळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे बोरी (ता. जिंतूर) येथे राहायला आली होती. तेथे ती नववीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी जयश्री नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

‘आता बास झाले शिक्षण, आता शाळेत जाऊ नकोस !
‘आता बास झाले शिक्षण, आता शाळेत जाऊ नकोस, माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरला राहायला चल, असा आग्रह त्याने धरला. त्यावरून जयश्री व रोहित यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेला व जयश्रीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे रागात रोहितने सोबत आणलेला कोयता बाहेर काढला व जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार केले. यात जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. तेथे राहणाऱ्या रहिवासी नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु परभणी येथे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

आई-वडील व भावंडांना बसला जबर मानसिक धक्का !
मृत जयश्री बोरी येथील शाळेत वर्ग नववीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे आई- वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांना जयश्रीसह तीन मुली व एक मुलगा आहे. ज्याच्यावर जयश्री जीवापाड प्रेम करत होती, त्यानेच तिची निर्घृण हत्या केल्याचे समजल्यानंतर तिचे आई-वडील व भावंडांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जयश्रीवर गुरुवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वतः होऊन ठाण्यात हजर झाला !  
जयश्रीची भर रस्त्यावर कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्यानंतर आरोपी रोहित गायकवाड स्वतः होऊन ठाण्यात हजर झाला. जयश्रीची हत्या झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरले. त्यामुळे शालेय विद्यार्थी व त्यांचे पालकांमध्ये भीती पसरली आहे. जयश्री वाव्हळ हिचा खून आरोपीने कशासाठी केला त्यामागे इतरही काही कारणे आहेत काय? याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

कृषी पंपांच्या लाखोंच्या केबल वायर चोरीला ; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरे 3-4 महिने भूमिगत असतात आणि मग एखादं लेक्चर देतात : शरद पवार !

April 3, 2022

धरणगाव तालुक्यातील 7000 दिव्यांग बांधवांना साहित्य मिळणार : पी एम पाटील

May 24, 2022

अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांकडून विनयभंग ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

January 6, 2023

पंतप्रधान मोदींच्या हस्ते १५१ व्या जयंतीनिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण

November 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group