TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्र जारी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इटावा (वृत्तसंस्था) देशभरात लसीकरण सुरू आहे. लस घेतल्यानंतरच लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळते. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या इटाव्यात कोरोना लसीकरण मोहिमेतील मोठा घोटाळा समोर आला आहे. इटाव्यात गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्या नावानं लसीकरणाची बोगस प्रमाणपत्रं जारी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

इटाव्याचे मुख्य आरोग्य अधिकारी भगवान सिंह यांनी घोटाळ्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. लसीकरणात झालेला घोटाळा उघडकीस येताच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सीएचसी प्रभारी डॉ. उदय प्रताप सिंह यांच्या आयडीवरून १२ डिसेंबरला मंत्र्यांची लसीकरण प्रमाणपत्रं जारी झाली. हे प्रकरण समोर येताच सीएचसीपासून सीएमओपर्यंत खळबळ उडाली. १२ डिसेंबरला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, उर्जा मंत्री पियूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पहिला डोस घेतल्याची प्रमाणपत्रं सीएचसी यांच्या आयडीवरून जारी झाली. इतकंच नव्हे, तर या सगळ्या मंत्र्यांना दुसऱ्या डोससाठी ६ मार्चची तारीख देण्यात आली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

आपल्या आयडीवरून मंत्र्यांच्या नावाची प्रमाणपत्रं जारी झाल्याचं समजताच सीएचसी प्रभारी डॉ. उदय प्रताप सिंह यांना धक्काच बसला. १२ डिसेंबर रविवारी आपला आईडी आणि पासवर्ड कोणीतरी हॅक केला होता, असं सिंह यांनी सांगितलं. ‘या आयडीवरून लसीकरण होत नाही. लसीकरणासाठी दररोज नवीन आयडी तयार करण्यात येतात,’ अशी माहिती त्यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

सक्रीय कार्यातून पदाची 'पत' दिसते : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान

April 24, 2024

धरणगावात हॉटेलमध्ये नाश्त्यानंतर एकाची प्रकृती बिघडली; पालिकेची हॉटेल मालकाला नोटीस !

March 12, 2021

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४२ कोरोना बाधित !

September 19, 2020

आज पंतप्रधान करणार अहमदाबाद, पुणे आणि हैदराबादचा दौरा

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group