TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सक्रीय कार्यातून पदाची ‘पत’ दिसते : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

वाकटुकी येथे सभामंडपाचे भूमिपुजन ; शाखांचे उदघाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी हे आपल्या पक्षाचे तीन प्रमुख आधारस्तंभ असून या माध्यमातून शिवसैनिकांनी आपली शाखा हे सेवा केंद्र असे समजून काम करावे. सरकारच्या जनहिताच्या योजना जगापर्यंत पोहचवाव्यात. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या सक्रीय कार्यातून त्याच्या पदाची ‘पत’ दिसत असते. आणि आपली व आपल्या पक्षाची ‘पत’ वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील वाकटुकी येथे सभामंडपाचे भूमिपुजन आणि शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या शाखांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे होते.

तालुक्यातील वाकुटुकी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते १० लाख रूपयांच्या निधीची तरतूद असणार्‍या सभामंडपाचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, युवा सेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील,रविंद्र चव्हाण सर, शाखा प्रमुख रामकृष्ण पाटील, सरपंच भागाबाई पाटील, उपसरपंच गोपाळ कोळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, रेखाबाई पाटील, संजीबाई पाटील, माहेश्वरी पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, उपशाखा प्रमुख पंढरीनाथ कोळी, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार गुलाबराव पाटील, समाजसेवक रविंद्र पांडुरंग पाटील यांच्या सह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रत्येकी एका शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, वाकटुकीसह परिसरातील विकासकामांना आता मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. आता गावातील सभामंडपाचे काम सुरू झालेले आहे. ग्रामस्थांनी राज्य शासनाच्या मूलभूत गरज योजनेच्या (२५/१५) अंतर्गत स्मशानभूमिपर्यंतच्या जोड रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, शेतरस्ता, गावांतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण आणि पेव्हींग ब्लॉक आदी कामांचे प्रस्ताव सादर करावेत. याला तातडीने मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या सदस्यांनी सक्रीय पध्दतीत शासनाच्या विविध योजनांचे लाभ हे गरजूंना मिळवून देण्यासह शासनाची कामे जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रवींद्र चव्हाण यांनी केले, तर आभार  ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीचा फॉर्म्युला!

November 7, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
Next Post

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण !

June 4, 2023

चेकपोस्ट वरुन होणारी अवैध वाहतूक बंद करा ; मनसेची मागणी !

December 6, 2021

पंकज प्राथमिक विद्यालयात पालक सभा उत्साहात !

August 6, 2023

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत तेजी ; चेक करा सोन्या चांदीचे लेटेस्ट दर

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group