TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 एप्रिल 2025

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

vijay waghmare by vijay waghmare
April 21, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या व्यक्तींना आज विनाकारण धावपळ करावी लागेल. ज्यामुळे मन उदास राहील. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो.

वृषभ – राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन संधी येतील. पण भागीदारीने व्यवसाय करणे टाळा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहावे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

मिथुन – राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कारण तुम्ही नवीन वाहन खरेदी कराल. यामुळे तुमची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कायदेशीर बाबींमध्ये चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात तुमच्या मताचा आदर केला जाईल.

सिंह – राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनलाभ संभवतो. वाहन चालवताना मात्र अधिक काळजी घ्या. व्यवसायात भागीदारीचे करार टाळण्याचा प्रयत्न करा.

कन्या – राशीच्या व्यक्तींना आज मानसिकरित्या गोंधळलेल्या असतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेणे कठीण जाईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

तूळ – राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. यामुळे मान-सन्मानात वाढ होईल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. व्यवसायात नफा होईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही वादात पडू नका.

धनु – राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विरोधकांपासून सावध राहा. इतरांच्या गोष्टीत ढवळाढवळ करू नका. आरोग्यात सुधारणा दिसेल.

मकर – राशीच्या व्यक्तींचे मन आज काही गोष्टींमुळे चिंतित राहू शकते. कामात किंवा व्यवसायात बदल करावे लागतील. पण धोकादायक निर्णय घेणे टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नफा होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खरेदी करण्यात जाईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयाने आनंदी राहतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

महावितरणच्या सहा. अभियंत्याच्या घरात चोरी ; दीड लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना निधी उपलब्ध करून द्या ; सकल मराठा समाज आणि बौद्ध समाजाची एकमुखी मागणी !

October 1, 2024

भुसावळ येथे देशव्यापी “कॉल अटेन्शन” दिन साजरा

February 2, 2021

जिल्हा बँक निवडणूक : आदिशक्ती मुक्ताईचे विधिवत पुजन करून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

November 12, 2021

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार झाडावर आदळली ; दोन ठार, चार जखमी !

November 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group