TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण व ग्रंथ भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या जन्मदिनाप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चा व आयटीआय कट्टा मित्र परिवाराच्यावतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये खान्देशातील प्रसिद्ध साहीत्यीक – कवीवर्य, प्रा.बी एन चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख भरत माळी, कॉन्ट्रॅक्टर मोहन महाजन, नूतन कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी राहुल रोकडे या वरील महनीय व्यक्तींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या पाचही मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सत्कारार्थींना शिवाजी कोण होता, महात्मा फुले आणि धर्म, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, शेतकऱ्याचा आसूड, राजर्षी शाहुजी महाराज चरित्र, मुक्ती कोण पथे, आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं, एनआरसी, एनपीआर, सीएए, असे महापुरुषांच्या विचारांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

याप्रसंगी जेष्ठ साहित्यीक, कविवर्य प्रा.बी.एन.चौधरी उपस्थितांना म्हणाले की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले. म्हणून वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. तसेच, पुस्तक हे मस्तक घडवतं आणि घडलेलं मस्तक हे कधीच कुणापुढं नतमस्तक होत नसतं. म्हणून चांगली पुस्तकं घरोघरी गेली पाहिजेत. असे समाजोपयोगी उपक्रम राबविणारे पुस्तक मित्र, वृक्षमित्र, सर्पमित्र आबासाहेब राजेंद्र वाघ व मित्र परिवाराचा उपक्रम खुपच वाखाण्याजोगा आहे. असेही चौधरी यांनी सांगितले.

यावेळी आय टी आय कट्टा प्रमुख सुनील लोहार, गोरख देशमुख, नंदलाल महाजन, ऍड. विक्की पाटील, ऍड. शरद माळी, ऍड. विक्रम परिहार, महेंद्र तायडे, पंकज पवार, सागर ठाकरे, दिपक वाघमारे, विजय सोनवणे, आय टी आय चे दिलीप वाघ सर, संतोष मेढे सर, एस आर चव्हाण तसेच, मनोज निकम, बबलू मराठे, भरत शिरसाठ, देवानंद चव्हाण, प्रदीप पगारे, दिनेश चौधरी, अनिल चौधरी, समाधान महाजन, गौरव तावडे, गणेश गुरव आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी व्ही. टी. माळी यांनी सांगितले की, वाढदिवसाप्रसंगी प्रत्येकाने “बुके न देता बुक द्यावे. व पुष्पगुच्छ ऐवजी वृक्ष द्यावे.” असेही माळी यांनी सांगितले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत दिनेश पाटील, पष्टाणेकर यांनी तर, आभार निलेश पवार यांनी व्यक्त केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल : संभाजी भिडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी साधला भाजपवर निशाणा

December 28, 2020

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला देते बँकेपेक्षा जास्त रिटर्न

January 28, 2022

भडगाव तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा १३ ऑगस्ट रोजी लिलाव होणार

August 3, 2021

महात्मा फुले महामंडळ अपहार प्रकरण : आर्थिक गुन्हे शाखेकडून भुसावळातून एकाला अटक !

December 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group