TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियानांतर्गत फैजपूर शहरात वृक्षारोपण !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in फैजपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व “माझी वसुंधरा अभियान सुरु झाले असून शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रम अंतर्गत फैजपूर नगरपरिषद “स्वच्छ सर्वेक्षण २०२१” व ‘माझी वसुंधरा अभियान’ सहभागी असून पालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

मागील वर्षी नागरिकांच्या सहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये फैजपूर शहराने वेस्ट झोन मध्ये रँकिंग ८२ मिळवली होती. यावर्षी देखील आपल्या सहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान मध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आपली रँकिंग उंचावणे हे उद्दीष्ट आहे. त्याअनुषंगाने दिनांक ३-०२-२०२१ बुधवार रोजी दुपारी ०३-०० वाजेला बौद्ध स्मशानभूमी येथे नगरपालिका कर्मचा-यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर अशोकराव चव्हाण यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी फैजपूर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
Next Post

धरणगाव शिवसेनेतर्फे पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ड्रग्ज लपवण्यासाठी तरुणीकडून सॅनिटरी पॅड्सचा वापर : एनसीबीची माहिती

October 10, 2021

जिपीएस मित्र परिवारच्या स्तुत्य उपक्रमाने पाळधीकर भारावले

November 8, 2025

डीआयजी पथकाचा एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर छापा

November 26, 2020

दीनदुबळ्यांसह कष्टाळूंची दिवाळी झाली गोड ; विजय महाजन मित्र परिवाराचा उपक्रम !

November 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group