धरणगाव (प्रतिनिधी) देशासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या येथील अनिल सिंह बयास यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शहराचे पी.आय पवन देसले यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी धूर्वसिंह बयास , राजपूत समाज अध्यक्ष जीवनसिंह बयास, डी आर पाटील, सतीशसिंह जनकवार, नगरसेवक कडूसिंह बयास, जनकवार, प्रलादसिंह बयास , धिरेंद्रसिंह पूर्भे, अरुणसिंह बयास, नारायण चव्हाण, मेजर धर्मेन्द्र सिंग चव्हाण, सुरेशसिंह चव्हाण, विकास लांबोळे, कांतीलाल महाजन, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर जनकवार, हिरेंद्र बयास, विजय गयवार, गौरवसिंग चव्हाण, विजय जनकवार, कुलदीप चंदेल, सागर बाजपाई, रवी महाजन, गणेश बयास, पप्पू चंदेल, आदी उपस्थित होते.