TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वडोदा वनक्षेत्रा कडील नियतक्षेत्र राहुरा कं.नं. 565 मध्ये अज्ञात इसमाने रात्रीअपरात्री राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सदर घटणे बाबत वनरक्षक राजुरा यांचे कडील प्र.गु.रि. 04 /2020 दिनांक 6 नोव्हेंबर,2020 जारी करुन भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 26 (1) अ.ङ फ. ह. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर वनगुन्हयाचा अधिक तपास केला असता गुन्हयातील फरार आरोपी सुभाष भावसिंग पावरा उ.व. 37 व नानभाउ राजमला पावरा उ.व. 36 दोघे राहणार धुळे ( पावरी वाडा) सध्या मुक्ताईनगर जि. जळगाव यांना चौकशी साठी ताब्यात घेवून अटक करण्यात आली.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनांक 18 नोव्हेंबर,2020 रोजी श्री. विवेक वि. होशिंग उपवनसंरक्षक प्रा. जळगाव श्री. राजेंद्र ग.राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव तसेच श्री आशुतोष रा. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा (अति. कार्यभार) यांनी घटणास्थळी भेट देवुन झालेल्या अवैध वृक्ष तोडीची जागेवर जावुन पाहणी केली असता वरील प्रमाणे दोघे आरोपी यांना ताब्यात घेतले सदर आरोपी वनक्षेत्र वडोदा अतर्गत वनकस्टडी येथे चौकशी कामी घेण्यात आले त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्यांना दिनांक 19 नोव्हेंबर,2020 रोजी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मुक्ताईनगर यांचे न्यायालयात हजर करण्यात आले.

सदरची कार्यवाही दिगंगर वा. पगार, वनसंरक्षक प्रा. धुळे विवेक वि. होशिंग उपवनसरंरक्षक प्रा. जळगाव उमेश वावरे विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे, राजेंद्र ग. राणे वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण व निर्मुलन भुसावळ स्थित जळगाव श्री आशुतोष र. बच्छाव वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा ( अति. कार्यभार), भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा, डीगंबर गो.पाचपांडे वनपाल चारठाणा, श्री विजय सु. अहीरे वनरक्षक राजुरा, डी. एस. पवार वनरक्षक वायला यांच्या मदतीने ही कार्यवही करण्यात आली. सदर वनगुन्हया प्रकरणी पुढील तपास श्रीमती भावना र. मराठे वनपाल कुऱ्हा करीत आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडण्यांसाठी नवीन धोरण जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वॉटरग्रेस कंपनी व कामकाजाची चौकशी करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी दिले आयुक्तांना पत्र

December 23, 2020

सासू-सासऱ्यांना काढले घराबाहेर ; पोलिसात तक्रार

December 23, 2021

ग्रामसेवकासह खासगी पंटर लाचेच्या जाळ्यात !

January 16, 2024

अजबच ! पोलिसांनी एका वर्षाच्या मुलाला केलं आरोपी

April 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group