TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरसगाव येथे दोन बंद घरे फोडली ; पाच लाखाच्या रोकडसह दागिने लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसगाव येथे दोन धाडसी घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी पाच लाखाच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे गावातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. (crime news chalisgaon)

चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील दोघा बंद घरांमधे मिळून एकुण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी 22 ते 24 डिसेंबरच्या कालावधीत चोरुन नेला आहे. शिरसगाव येथील विजय केशवराव चव्हाण आणि नंदलाल नामदेव शेवाळे या दोघांच्या बंद घर चोरट्यांनी फोडले. या घटनेत विजय चव्हाण यांच्या बंद घरातून 20 हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजनाच्या एकुण दहा अंगठ्या, 9 हजार रुपये किमतीचा 2 ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का, 1 हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे देव, 10 हजार रुपये किमतीच्या 25 साड्या आणि नंदलाल शेवाळे यांच्या घरातून 5 लाख रुपयाची रोकड असा एकूण ऐवज चोरी झाला आहे.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला गु.र.न. 280/22 भा.द.वि. 454, 457,380 नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विष्णु आव्हाड हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

कुणाच्या घरी हप्ते जात होते, हे जिल्हावासीयांना माहिती : गिरीश महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे तापी- पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार व इतर वाङमयीन पुरस्कार जाहीर

March 6, 2021

पाळधीत आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा ; दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण !

June 5, 2024

भुसावळातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा ; चारित्र्याच्या संशयाने पतीनेच केली हत्या

December 30, 2021

क्रिकेट भेदभाव करत नाही, वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

January 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group