TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; राष्ट्रवादीच्या मागणीला यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in जळगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बी.एड, एम.एड अभ्यासक्रमाची सीईटी २१ ते २३ ऑक्टोंबरच्या दरम्यान होणार आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा देखील याच काळात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी राष्ट्रवादीचे अँड.कुणाल पवार यांनी कुलगुरू पी पी.पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. विद्यापीठाने आज या परीक्षा पुढे ढकलल्याचे परिपत्र काढल्यामुळे राष्ट्रवादीच्या मागणीला यश मिळाल्याची प्रतिक्रिया अँड. पवार यांनी दिली आहे.

 

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

अॅड. कुणाल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे बरेच विद्यार्थी बी.एड,एम.एड अभ्यासक्रमाची सीईटी देतात. तेव्हाच त्यांचावरील अभ्यासक्रमाचा प्रवेश महाराष्ट्र शासन मान्यता देते. तथापी सदरची सीईटी २१ ते २३ ऑक्टोंबरच्या दरम्यान असल्यामुळे बरेच विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहतील. त्यामुळे वरील दिवशी असलेल्या विद्यापीठ परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात किंवा त्यांना परीक्षा देण्यासाठी पुढील मुदत मिळावी, असे म्हटले होते.

 

दुसरीकडे आज विद्यापीठाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शासन पत्राच्या अनुसार दि. २१,२२,२३,२८ व २९ ऑक्टोबर रोजी बी.एड व एमसीए अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे तसेच यानंतर या अभ्यासक्रमाचे फिल्ड टेस्टचे आयोजन महाराष्ट्र शासनाने केलेले असल्यामुळे सदर तारखांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत संलग्नित महाविद्यालय मान्यताप्राप्त परिसंस्था तसेच विद्यापीठ प्रशाळा विभागातील अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या (नियमित व बॅक लॉकसह) आयोजित केलेल्या कला-वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, विधी, वास्तुशास्त्र व इतर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेचे नवीन वेळापत्रका नुसार आता या परीक्षा १,९,१०,११,१२ नोव्हेंबरला होणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते, ते योग्य निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘महिलेचा मतदारसंघ चोरुन आमदार…’ ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात पुणेरी बॅनर लावत राष्ट्रवादीचा निषेध

May 26, 2022

महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे ‘रक्तदान शिबीर’ ; एकूण ५० पिशव्यांचे रक्त संकलन !

December 5, 2024

‘महाराष्ट्र बंद’च्या धर्तीवर उद्या धरणगाव बंद !

August 23, 2024

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group