TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लस घेतलेल्यांना मास्कची गरज नाही ; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) जगभरात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाने थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरु आहे. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. लसीकरण पूर्ण झाले असेल त्यांनी आता मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचे जो बायडन यांनी सांगितले आहे.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) यासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली असून त्याचा उल्लेख करत त्यांनी ही माहिती दिली. सीडीसीने नव्याने मार्गदर्शक तत्वं जाहीर केली असून लसीकरण पूर्ण झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र यावेळी त्यांनी ज्यांचं अद्यापही लसीकरण झालेलं नाही त्यांनी अंतिम टप्पा गाठेपर्यंत आपली सुरक्षा करणं गरजेचं असल्याचंही नमूद केलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

व्हाईट हाऊसमध्ये बोलताना बायडन यांनी सांगितलं की, “काही तासांपूर्वीच सीडीसीने आपण पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना आता मास्क घालण्याची गरज नसल्याची शिफारस केली आहे. ही शिफारस खरी असून घरात किवा घराबाहेर दोन्हीकडे लागू आहे. मला वाटतं हा मोलाचा टप्पा आहे. एक मोठा दिवस असून नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण केल्यानेच हे यश संपादन करणं शक्य झालं आहे”.

“गेल्या १४४ दिवसांपासून आपण लसीकरण करत असून जगाचं नेतृत्व केलं आहे. संशोधक, शास्त्रज्ञ, औषध कंपन्या, लष्कर, फेमा, डॉक्टर्स, परिचारिका, द नॅशनल गार्ड, गव्हर्नर अशा अनेकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं आहे. जास्तीत जास्त अमेरिकन नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी आकाश आणि जमीन एक करणाऱ्या प्रत्येकामुळे हे शक्य झालं,” असं बायडन यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “एक दिवस येईल जेव्हा गमावलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण आपल्या डोळ्यांत अश्रू आणण्याआधी चेहऱ्यावर स्मितहास्य आणेल”. बायडन यांनी यावेळी अद्यापही लसीकरण न झालेल्यांनी मास्क घालण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

कासोदा येथे रमजान ईद घरीच साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

August 14, 2024

गांधी विचारातच विश्व शांती : डॉ. के. बी. पाटील

October 2, 2020

शहरातील नाट्यकलावंतांनी साजरी केली शिवजयंती

February 21, 2022

Vulkan Vegas Konto Und Benutzerkonto Löschen ⭐️ So Einfach Gehts!

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group