TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातील वहनोत्सव व रथोत्सवाला चारशे वर्षांची परंपरा !

श्री.व्यंकटेश बालाजी संस्थानचा उपक्रम ; दि. १५ ते २६ आक्टोबर दरम्यान उत्साहाला येणार उधाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशे पेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव दि.१५ ते २६ आक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी व विश्वस्तांनी यांनी दिली आहे.

चोपड्याच्या या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ब्रम्होत्सव महोत्सवाला दि.१५ पासून वहनोत्सव सुरु होवून दररोज वेगवेगळ्या वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची विविध भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल.त्यानिमित्ताने या उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

वहन व त्याचा मार्ग खालीलप्रमाणे !
दि.१५ हत्ती ( गांधी चौक,बाजारपेठ ),दि.१६ चंद्र (मोठा देव्हारा, गणेश कॅालनी),दि.१७ सिंह (अरुणनगर,श्रीराम नगर),दि.१८ मोर (गुजर अळी),दि.१९ नागोबा( सुंदरगढी),दि.२० गरुड ( जबरेराम मंदिर,भाटगल्ली),दि.२१ मारुती ( बडगुजर गल्ली),दि.२२ सुर्य ( पाटील गढी,मल्हारपुरा),दि.२३ वाघ ( गुजराथी गल्ली ),दि.२४ घोडा( बाजारपेठ), वहनोत्सव दररोज धार्मिक विधीनंतर रात्री नऊ वाजेनंतर मंदिरापासून निघेल.

२५ व २६ आक्टोबरला रथोत्सव !
श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव दि.२५ व २६ ला होणार आहे.दि. २५ ला सकाळी१० वाजता गोलमंदिरा जवळील श्री.बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल.आशा टॅाकीज,ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथ मार्गाने रथ आठवडे बाजार,पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल.त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल.तर दि.२६ रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.

बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल.या निमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा देखील भरत असते. या शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
Next Post

लूटल्यानंतर चोरट्यांनी मला पेट्रोल टाकून जिवंत जाळले ; तरुणाचा बनाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

NEET परीक्षा रद्द करा ; देवेंद्र मराठे यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन !

September 24, 2021

पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीबीआयला दिला सल्ला

October 20, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ फेब्रुवारी !

February 12, 2023

मारलेला साप घरासमोर का फेकला?, विचाराने बेतले जीवावर ; शेजारांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

August 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group