TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाने मतदान जनजागृती अभियानाच्या विविध उपक्रमास सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील निवडणूक निर्णायक अधिकारी -रावेर मतदार संघ यांच्यामार्फत निवडणूक जनजागृती अभियान सध्या सर्वत्र राबवले जात आहे. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, चोपडा तालुक्याचे सहाय्य्क निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बाबळे, गटशिक्षणाधिकारी तथा स्विपचे नोडलं अधिकारी अविनाश पाटील, नोडल अधिकारी युवराज पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने चोपड्यात विविध मतदान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यातील एक भाग म्हणजे विवेकानंद विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांना दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी घरगुती वस्तूंचा उपयोग करत ‘मी मतदान करणारच’ या आशयाचा मतदान जनजागृती अभियानांतर्गत सुंदर सेल्फी पॉईंट बनवला आहे. त्यात अनेक अधिकारी वर्ग ,शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी आपले फोटो काढत मतदान करणे आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे समजून घेतले.

या उपक्रमासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पवन लाठी यांचे विसपुते यांना सहकार्य लाभले.सेल्फी पॉईंटच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्य्क निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बाबळे, गटशिक्षणाधिकारी तथा स्विपचे नोडलं अधिकारी अविनाश पाटील, नोडल अधिकारी युवराज पाटील, विवेकानंद संस्थेचे सचिव ऍड. रवींद्र जैन, संस्थेचे विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. मतदानासाठी मतदारांना प्रेरित करण्यासाठी नवनवीन उपक्रम इतरांनीही राबत मतदार जनजागृती करावी असे आवाहन यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी केले.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

रस्ता ओलांडणाऱ्या बालिकेला भरधाव वाहनाने चिरडले ; मुलीला वाचविताना आई जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विश्वास नांगरे-पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या

October 1, 2021

दुध संघ अपहार प्रकरण : संशयित आरोपींना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी !

November 19, 2022

टोकयो ऑलिम्पिक : पी व्ही सिंधू अवघ्या २८ मिनिटात विजयी

July 25, 2021

रब्बी हंगामातील गोदरेज स्पेशल वाण ; शेतकऱ्यांनी घेतले विक्रमी उत्पन्न !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group