भुसावळ (प्रतिनिधी) येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेतर्फे नगरपालिकेच्या सभागृहात सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी सणानिमित्त विविध मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली आहे.
येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटना यांनी नगरपालिकेच्या सभागृहात सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी सणानिमित्त बोनस सानुग्रह अनुदान, सातवा वेतन आयोगाचा दुसरा टप्पा माहे नोव्हेंबर, डिसेंबर पगार मिळण्याबाबत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष थांब तालुकाध्यक्ष अनिल व सफाई कर्मचारीबात तर खोली वाल्मिक नगर जामनेर रोड परिसरातील सफाई कामगारांनी दिवाळी सणाबाबत पगार अग्रिम मागणी केली.
तसेच मुख्याधिकारी चिद्रवार यांनी 1 हजार रुपये बक्षीस मानधन भत्ता व नोव्हेंबर महिन्यातील पगार दीपावली सण अगोदर देण्यात येईल आणि सानुग्रह अनुदान पंधरा हजार पाचशे रुपयाची रक्कम बाबत संघटनाने पाठपुरावा करून मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. सातवा वेतन आयोगाचा दुसरा टप्पा बाबत चर्चा करण्यात आली.
तसेच संघटना तर्फे नियोजनात दीपावली सणानिमित्त नियमाप्रमाणे सातवा वेतन आयोगाचा दुसरा टप्पा सानुग्रह अनुदान माहे नोव्हेंबर- डिसेंबर पगार आणि शासन निर्णयानुसार covid-19 कालावधीत कर्तव्य बजावल्यामुळे हजार रुपये विशेष भत्ता थकीत रक्कम 14 /11 /2020 तारखेचा रक्कम कामगारांना करून सर्व सफाई कामगारांची दिवाळी गोड करावी असे अखिल भारतीय सफाई कामगार संघटना च्या निवेदनात म्हटले होते.
अखिल भारतीय सफाई कामगार संघटना रजिस्ट्रेशन न्यू दिल्ली जळगाव जिल्हाध्यक्ष संतोष थामेत, तालुका अध्यक्ष अनिल टाक, तालुका सचिव किरण मिस्त्री, शहर उपाध्यक्ष मनोज रामकुमार, डूलगज उपस्थित सभी पदाधिकारी आणि इतर कर्मचारी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी नगरसेवक संतोष बारसेवित्त, अधिकारी विनोद चावरे तसेच सफाई कर्मचारी व महिला कर्मचारीआदी उपस्थित होते.