TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसच्या आशिष देशमुखांचा भाजपला मतदान मागतानाचा व्हिडीओ व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा भाजप उमेदवारासाठी मते मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपचे भिष्णुर सर्कलचे जिल्हा परिषद उमेदवार नितीन धोटे यांच्यासाठी आशिष देशमुख मते मागताना दिसत आहेत. दोन दिवसाआधी ते पार्वती काळबांडे या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत उपस्थित होते.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

आपल्या गावाचा विकास व्हावा. शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाला. वडिलधाऱ्या लोकांनी मतदान करावे. ओबीसी समाजाने एकत्रित येऊन धोटे यांना मतदान करावे. त्यांना बहुमताने निवडून द्यावे. त्यांच्या कमळ या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करा अशी मी आपल्याला विनंती करतो. जिल्हा परिषदेत त्यांच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद होईल. आपल्या गावागावातील समस्या सोडवल्याशिवाय ते राहणार नाहीत. नव्याला संधी देण्याची, परिवर्तनाची लाट समजा असं वक्तव्य आशिष देशमुख हे करताना दिसत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी आशिष देशमुख यांनी सावरगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार पार्वती काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी हजर होते. देशमुख यांनी आपल्याच निवास्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

पष्टाणे खु. येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १२ सप्टेंबर २०२२ !

September 12, 2022

तोफखाना केंद्र नाशिक येथे १०७ जागांसाठी भरती ; जाणून घ्या.. शैक्षणिक पात्रता आणि कसा करायचा अर्ज !

December 28, 2021

‘लोकांच्या कपडयांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का?’ : जया बच्चन

March 19, 2021

‘शिवाजी महाराज देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती…’ ; राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group