TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पष्टाणे खु. येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टाचे उदघाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पष्टाणे खु. गावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या निमित्ताने “कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्राम वाचनकट्टा” चे उदघाटन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या दत्तक गाव पष्टाणे खु. या गावात प्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ. के. एम.पाटील, एन. एस. एस. चे विभागीय समन्वयक डॉ. एस. बी. शिंगाणे तसेच पष्टाणे खु. गावचे सरपंच शिवाजी देवचंद भिल, माजी सरपंच किशोर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

वाचन म्हणजे केवळ पुस्तकं वाचन नाही तर आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारे साधन असल्याचे प्रतिपादन प्रा. आंधळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सदर ग्राम वाचन कट्ट्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळील सामाजिक, आर्थिक, चरित्रात्मक, स्पर्धा परीक्षाविषयक १०० पुस्तके भेट म्हणून दिलीत. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी. शिंगाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. डी. आर. बोंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. आर. बोंडे, डॉ. ए. ए. जोशी, डॉ. सी. एस. सुखदाणे, डॉ. पी. एस. बोरसे, प्रा. व्ही. वाय. वळवी, डॉ. एस. एम. खरे, डॉ. जी. जी. जाधव, डॉ. एस. एच. वाघमारे, प्रा. एच. ए. भालेराव यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाला ग्रामसेवक देवरे, ग्रा. प. सदस्य मुरलीधर पाटील, अभय पाटील, संजय पाटील, अमोल पाटील, मनोज वाघ, विजय पाटील, वसंत पाटील, रामकृष्ण पाटील, भगवान पाटील, पष्टाणे खु. गावातील ग्रामस्थ, तरुण, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

युट्यूबवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न फसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री

July 23, 2021

अंकुर सीडस कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन !

May 24, 2023

जळगावच्या महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात जयंती साजरी !

July 13, 2022

झाडाखाली थांबले, वीज कोसळली अन् अख्या कुटुंबासोबत घडलं भयंकर !

April 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group