TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युट्यूबवर व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचा प्रयत्न फसला

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरच्या यशोधरा नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बलात्कार पीडित तरुणीने गर्भवती झाल्यावरती गर्भपात करण्यासाठी युट्यूब व्हिडिओ पाहिला आणि गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या तरुणीची प्रकृती अचानक बिघडली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. तरुणीच्या आई – वडिलांना या संदर्भात माहिती समजताच आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

आरोपी सोहेल वहाब खान आणि पीडित तरुणीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. या दरम्यान आरोपीने पीडित तरुणीचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले, त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. या संदर्भात पीडित तरुणीने आरोपी सोहेल याला सांगितले असता त्याने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पीडितेला अबोर्शन करण्याचा सल्ला दिला. दवाखान्यात जाऊन अबोर्शन केल्यास कुटुंबीयांना याची माहिती कळेल, या भीतीने पीडित तरुणीने चक्क युट्यूबवरील व्हिडिओ बघून स्वतःचे अबोर्शन केले. त्यानंतर देखील सर्वकाही सुरळीत सुरू असताना पीडितेची प्रकृती बिघडली असताना तिच्या आई – वडिलांना या संपूर्ण प्रकारची माहिती समजली. त्यांनी लगेच यशोधरनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सोहेल वहाब खान विरुद्ध गुन्हा दाखल केला. सोहेल आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे. मात्र, त्याने पीडितेला खोटी आश्वासने देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या घटनेनंतर यशोधरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

READ ALSO

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

दरम्यान, पीडित तरुणीने युट्यूबवरील व्हिडिओ बघून स्वतःचे अबोर्शन केल्यानंतर त्या भ्रूणचे काय करावे, हा प्रश्न दोघांसमोर निर्माण झाला होता. आरोपी सोहेल याने ते भ्रूण चक्क स्मशानभूमीत दफन केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
Next Post

महिला मंच ट्रस्ट आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्तार खान पठाण सेवानिवृत्त !

September 2, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

September 23, 2021

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

May 5, 2025

राजकारणाच्या पलीकडचा वेगळा संदेश देणारी संजय पवार यांची जाहिरात !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group