TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डी आर कन्या शाळेत विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) खा.शि.मंडळाच्या डी आर कन्या शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थिनींचे रांगोळ्या काढून, औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन तसेच फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले.

पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थिनींना मोफत पाठ्युस्तके देखील देण्यात आले.यावेळी उपस्थित महिला व पुरुष पालक यांचे देखील शाळेमार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या भाविका वाल्हे, घनिका मालुसरे यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या पर्यवेक्षिका एस पी बाविस्कर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनीना पाचशे सेट रिबीन चे वाटप केले. कला विभागातर्फे शालेय परिसरातकरण्यात आलेल्या सजावटीचे व फलक लेखनाचे सर्वत्र कौतुक झाले.याप्रसंगी शाळा समिती चेअरमन प्रदीप अग्रवाल, प्र.मुख्याध्यापक सी.एस. पाटील,पर्यवेक्षक एस.पी.बाविस्कर,पर्यवेक्षक डी. एम दाभाडे,शिक्षक प्रतिनिधी व्ही. एम.कदम ,कला शिक्षक साखरलाल माळी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. एन. पालवे तर आभार के एस मोरे यांनी मानले. सकाळ विभागाचा कार्यक्रम सकाळी तर दुपार विभागाचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात घेण्यात आला.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, गुरुवार १६ जून २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष !

November 13, 2024

परीक्षा, निकाल व विविध शैक्षणिक समस्यांनाबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे विद्यापीठाला निवेदन !

May 10, 2021

चोपड्यातील विकास कामांचे उद्या ना. दिलिप वळसे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : नगराध्यक्षा मनीषा चौधरी

February 21, 2021

शहीद भगतसिंग फाउंडेशनतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन !

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group