TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिंघू बॉर्डरवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये संघर्ष, जमावाकडून दगडफेक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायद्यांविरोधात २ महिन्यांपासून आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम असताना स्थानिकांनी या भागात धाव घेतली आहे. हा परिसर मोकळा करण्याची मागणी करत त्यांनी शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर शेतकरी आणि त्या लोकांमध्ये हाणामारी झाली आणि प्रचंड दगडफेक सुरू झाली. या गर्दीत आंदोलनकर्त्या त्यांचे तंबूही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला.

सिंघू सीमा गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलनाचं मुख्य स्थान बनलंय. कृषी कायद्याविरोधात जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी इथे ठाण मांडलंय. परंतु, प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारानंतर राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवरील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मोठ्या संख्येत पोलीस कुमक तैनात असता जवळपास २०० लोकांनी या ठिकाणी पोहचून आंदोलकांवर दगडफेक केली. तसंच अनेक तंबू उखडले, फाडले. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तसंच शेतकऱ्यांनाही शांती कायम राखण्याची विनंती करण्यात आलीय. आंदोलनकर्त्यांवर हल्ला करणारे कोण होते? ते कुठून आले होते? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. शुक्रवारी दुपारी २.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या गर्दीकडून शेतकरी आंदोलकांना ‘देश के गद्दार’ म्हणत हिणवलं गेलं. काही वेळातच या गर्दीनं आंदोलनस्थळी तोडफोड सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून दगडांचा वर्षांव सुरू झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

यादरम्यान एसएचओ अलीपूर प्रदीप पालीवाल हे या झडपे दरम्यान जखमी झाल्याचंही समजतंय. तणावग्रस्त वातावरणात एका अज्ञात व्यक्तीनं एसएचओंच्या हातावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या हातावर तलवारीचा वार झाला आणि हातातून रक्त वाहू लागलं. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास नरेलाकडून आंदोलनस्थळी आलेल्या काही लोकांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना बॉर्डर रिकामे करण्यास सांगितले. यानंतर शेतकरी आणि त्या लोकांमध्ये हाणामारी झाली आणि प्रचंड दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण काही परिणाम होताना दिसला नाही. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रु धुराचा मारा करावा लागला. यादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याला तलवार लागली, तर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.

सिंघू सीमेशिवाय गाझीपूर सीमेवरही मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या ‘भारतीय किसान युनियन’ या शेतकरी संघनेकडून प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारानंतर एक ‘महापंचायत’ बोलावण्यात आलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

यावर्षी जीडीपी ७.७ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता; पुढील वर्षी ११ टक्के वाढण्याचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शक्तीकांत दास आणखी तीन वर्षासाठी आरबीआयचे गव्हर्नर, मोदी सरकारचा मोठा निर्णय

October 29, 2021

पेटीएम एसबीआय कार्ड’ ची दोन क्रेडिट कार्ड बाजारात, ऑनलाईन पेमेंटला मिळणार चालना

November 5, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० डिसेंबर २०२२ !

December 20, 2022

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारेला अटक !

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group