TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंदिरे खुली : मुस्लीम बांधवांकडून महाराष्ट्र शासनाचे आभार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने सर्व प्रार्थना स्थळे खुली केली आहे. मुस्लिम धर्मीयांची प्रार्थनास्थळे म्हणजे प्रामुख्याने मशीद होय. ज्या ठिकाणी दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते शासनाने या पाच नमाजासाठी काही मर्यादित लोकांना नमाजची परवानगी पहिल्यापासून दिलेली होती. त्यामुळे १६ नोव्हेंबर पासून मुस्लिमांची प्रार्थनास्थळे म्हणजे मशिदी उघडण्यात आल्या. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

अशा प्रकारची दुआ मानियार बिरादरीच्या कार्यालयात(जामा मस्जिद, जळगाव) मौलाना अब्दुल रशीद यांनी बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या उपस्थित केली.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

विशेष दुआ -प्रार्थना
अल्लाह कडे प्रार्थना करण्यात आली की संपूर्ण इस्लाम धर्माचे पवित्र स्थान मक्का-काबा गृह सुद्धा बंद असल्याने या वर्षी हज यात्रा रद्द केली गेली. काबा हे अल्लाह चे घर असल्यानें त्याचे दर्शन,प्रदक्षिणा करता न आल्याने सर्व समाजा वर दुःख पसरले होते त्या मुळे जो पर्यंत तू ही सृष्टी ठेवेल तो पर्यंत तुझे घर आमच्या साठी उघडे ठेव (इतर ठिकाणी मस्जिद सुद्धा) यंदा रमजान,बकर ईद ची नमाज ईद गाह मध्ये झाली नाही,शब ए मयराज,शब ए बारात, शब ए कद्र, व ईद ए मिलादूननबी हे सार्वजनिक रित्या साजरे करता आले नाही म्हणून आमचे गुन्हे माफ कर व आम्हास असे एकटे सोडू नको अशी प्रार्थना करण्यात आली.

बिरादरी तर्फे शहिदांना श्रद्धांजली व निषेध
संपूर्ण भारतात आज सोमवार हिंदू धर्मीय समाज भाऊबीज हा सण साजरा करीत आहे परंतु आज आमच्या कोल्हापूर येथील ऋषिकेश जोंधळे या २० वर्षीय तरुणास पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामुळे मृत्यू पत्करावा लागला व आज तिच्या मोठ्या बहिणीने नयनाश्रुनी सर्वांसमक्ष तिचा अखेरचा निरोप दिला. आम्ही सर्व समाज बांधव त्या बहिणीला सांगू इच्छितो की हा संपूर्ण समाज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत आहे. तुम्ही एक ऋषिकेश गमावला असला तरी अनेक आमीन, अकिल, फारूक,आमिर,हारीश, उमर, ताहेर,रउफ, अल्ताफ हे तुमच्यासमोर ऋषिकेश म्हणून उभे आहेत.

राष्ट्रीय खेळाडू गमविला
ऋषिकेश हा एक चांगला शूटिंग-नेमबाजी चा खेळाडू होता त्याला आपल्या खेळाचे गुण धर्म आपल्या क्षत्रुला दाखवण्या पूर्वीच त्याला भ्याड हल्ल्यात जीव गमवावा लागला असे क्रीडा क्षेत्रातील फारूक शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केल्या.

दुसरा आमचा शहीद जवान नागपूर काटोल येथील भूषण सथाई लाही आपला जीव गमवावा लागला व तो शाहिद झाला त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सुद्धा मुस्लिम मानियार बिरादरी सहभागी आहेत. त्या भ्याड हल्ल्याचा त्रिव निषेध सुद्धा बिरादरी तर्फे करण्यात आला.

राज्य शासनाचे आभार
जळगाव जिल्हा मानियार बिरादरी ने मागील सात महिन्यापासून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत वारंवार निवेदने दिली होती एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे गृहमंत्री जळगावी आले असता त्यांची फारूक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडल्या बद्दल शासनाचे आभार व्यक्त केले तसेच मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ पहिल्यापासून नमाज पढण्याची अनुमति दिली होती त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
बिरदारीच्या कार्यालयात दुआ करतांना हाफिज अब्दुल रशीद,सोबत फारूक शेख, सादिक मुसा, मुंबईहून आलेले डॉ इम्रान सलीम,सैय्यद चाँद, सलीम शेख,हारून महेबूब, मोहसीन युसूफ,मुजाहिद खान,अब्दुल रउफ, आसिफ पटेल, रफिक मजीद, अख्तर शेख,रहेमतुल्ला शेख यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

जळगावात चॉपरच्या धाकावर मोबाईल हिसकावला ; तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा !

August 30, 2021

जळगाव : लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला धडक, ग्रामस्थांनी पेटवली अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर !

May 9, 2023

धरणगाव राष्ट्रवादीची शनिवारी महत्वाची बैठक ; कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन !

November 17, 2022

राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही, मराठा समाजाला न्याय द्या : खा. संभाजीराजे छत्रपती

May 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group