TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयभाऊ महाजन यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री. संत सावता माळी समाज, मोठा माळी वाडा माळी समाजाचे ट्रस्टी विजयभाऊ महाजन यांचा अभिष्टचिंतन सोहळा उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, सुरत महापालिकेचे नगरसेवक सुधारक चौधरी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई महाजन, पोलिस निरिक्षक राहुल खताळ, पी. एम. पाटील सर, गजानन नाना पाटील, धानोऱ्याचे सरपंच भगवानभाऊ महाजन, मोठा माळी वाडा समाज अध्यक्ष विठोबा महाजन, लहान माळी वाडा माळी समाज अध्यक्ष रामकृष्ण भाऊ महाजन, निंबाजी महाजन, मोठा माळी वाडा, समाज उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, चर्मकार महासंघ कार्याध्यक्ष भानुदास विसावे, डॉ. मिलिंद डहाळे, डॉ. रविंद्र सोनवणे, गोपाल भास्कर महाजन, डॉ. गणेश बाविस्कर, विनय भावे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजयभाऊ महाजन यांचा अभिष्टचिंतन सोहळा उद्या मोठा माळी वाडा परिसरातील रामलीला चौकात सायंकाळी ७ वाजेला होणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने विजयभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नेमकं काय बोलतात?, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
Next Post

जळगावच्या 'त्या' गुन्ह्यात संशयित आरोपींमध्ये अॅड. प्रवीण चव्हाणांसह इतरांची नावे वाढवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ !

November 16, 2024

जळगावातील गुन्हेगारांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार !

October 20, 2023

पारोळा हादरलं : मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

January 14, 2023

शेतकरी आंदोलन : शरद पवारांसह ज्येष्ठ नेते राष्ट्रपतींना भेटणार !

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group