पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) पातोंडा परिसर विकास मंचाला पाच वर्ष पुर्ण झाल्याने मागील कामाचा आढावा घेतला आहे. तसेच नवीन कामाचा आराखडा तयार करून नवीन कामाची जबादारी विकास मंचच्या कार्यकर्तेंना दिली आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा गाव लोकसंख्या चे दृष्टि ने मोठे असुन सामंजस्य पणाने ठेवून करत आहे विकास कामे काही वर्षी पूर्वी पातोंडा गावात फक्त ग्रामपंचायत माध्यमातून विकास कामे पाहेला मिळत होते त्यात अजुन पातोंडा परिसर विकास मंचची स्थापना गावातील शासकीय उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या प्रेरणे विकास मंचची स्थापना करण्यात आली. पातोंडा गावात विकास मंचच्या माध्यमातून होत आहे. विकासकामाची पूर्ति विकास मंच ने गावात वृकसर्वधन वॄक्षलागवड एक वेगळा पय्टन उभा केला होता. तरुण पिढीने आपला वाढदिवसाच्या दिवशी पैसेची उदळपट्टी न करता ध्यान केंद्र यथे व्रक्षलागवड विकास मंचच्या माध्यमातून करतात. मंचने अजुन एक मोहिम हाती घेतली आहे लॉकडॉन मध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह सोहळा पार पडल्यानंतर मंचच्या ध्यान केंद्र येथील विकास मंचच्या कार्यकर्ते च्या उपस्थित वॄक्षलागवड करून घेतात.