TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानाच्या प्रथम टप्प्यात जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in आरोग्य, एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियानाच्या प्रथम टप्प्यात जिल्ह्यात दूसरा क्रमांक पटकाविला आहे. आता सन २०२१-२२ मधील द्वितीय टप्प्याचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे.

या अभियान अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कामी वैयक्तिक व सामूहिकरीत्या हरित शपथ घेण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, शाळा कॉलेज येथे होणा-या ध्वजारोहणाचे कार्यक्रमानंतर सामूहिकरीत्या हरित शपथ घेण्याचे आवाहन नगरपालिकेद्वारे करण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषद कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, एस. टी. महामंडळ, पंचायत समिती, वन विभाग, न्यायालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग इ. शासकीय कार्यालये तसेच डी.डी.एस.पी. कॉलेज, फार्मसी कॉलेज, आर. टी काबरा हायस्कूल, मराठी मुलांची व मुलींची शाळा, बचपन स्कूल, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, पदमालय उच्च प्राथमिक शाळा, जि. प. उर्दू शाळा, जिजामाता हायस्कूल, बालशिवाजी शाळा, नॅशनल हायस्कूल, अॅग्लो ऊर्दू शाळा, उन्नती शाळा इ. याव्यतिरिक्त इतर खाजगी कार्यालये विविध कार्यकारी सोसायटी, ठेंगा सोसायटी, ग.स. सोसायटी, इ. ठिकाणी हरित शपथ घेण्यात आहे. त्यांची नोंद अभियानाचे पोर्टलवर करून त्यांना माझी वसुंधरा मित्र परिवारात सहभागी करण्यात आले असून प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक-शिर्डी महामार्गावर आराम बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; १० भक्त ठार, 12 जण गंभीर जखमी !

January 13, 2023

जळगावात रिक्षाचालक तरुणाचा भर रस्त्यात खून !

July 24, 2022

पोलीस कॉन्स्टेबल लाचप्रकरण : सपोनि हनुमंत गायकवाड यांची उचलबांगडी !

January 13, 2021

अण्णा हजारेंनी केली स्वत: स्थापन केलेल्या बँकेतील गैरव्यवहाराची तक्रार !

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group