TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात शेकडो कार्यकर्ते मनसेत ; शहरातील पांडे चौकात केली शाखा स्थापन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर जळगाव येथील पांडे डेरी चौक येथील शंभर तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आज प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांच्या हस्ते शाखा फलक अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहराचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, सचिव दिलीप सुरवाडे, जितेंद्र करोसिया, संदीप मांडोळे, अविनाश पाटील, ललित शर्मा, साजन पाटील, राजेश गुप्ता, यांच्यासह पांडे डेरी चौक परिसरातील तरुण उपस्थित होते.

शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे : शुभम शिंपी,मोहन खोंडे,लकी चौधरी गोपाल मराठे ,अजय मराठे ,खुशाल चौधरी अजय चौधरी, विनय चौधरी, अक्षय चौधरी, श्रवण शिंदे, हेमंत शिंपी, भुषण भोळे, निखील सोनार, विशाल चौधरी, दिपक महाजन, राज ओतारी, नयन दांडगे, चेतन चंदेले, गणेश चौधरी, बंटी क्षिरसागर, कृष्णा क्षिरसागर, हेमंत, ओम चौधरी, दादु पाटील, कमल बागडे, शुभम, वैभव सोनवणे, राहुल चौधरी, मोहीत सोनवणे, यश चौधरी, शक्ती चव्हाण, अजय मराठे, विजय चव्हाण, किरण, आकाश ठाकुर, धिरज सुर्यवंशी, तुषार मोरे, सुमित महाले, तुषार मराठे, दिपक राठोड, मनिष पाटील, रोहित भोई, धनश्याम चौधरी, गौरव चौधरी, भूषण कोळी, जयेश चौधरी, तेजस क्षिरसागर, भुषण चौधरी, योगेश, मयुर वाणी, कृष्णा ओतारी, जयेश, रोहित कजरे, सुमित वंजारी, यश जोशी, चंदन महाले, निखिल सोनार, आदेश सोनवणे, विनय पाटील, नरेंद्र तायडे, युवराज तायडे, युवराज, सुजल, भैय्या पाटील, आदित्य मोरे, निखिल गुप्ते, बादल, वैभव ओतारी, गोलु नेटके, सन्नी चौधरी, नितीन महाजन, शुभम चौधरी, सिंधु गुप्ता, मनु, वाल्मिक खोडे, सोयुग, सागर दहियेकर, साई उमप, गोलु बागडे, गोविंदा, शुभम महाजन, गोपाल मराठे, सुरज जोमलकर, कृष्णा पवार, अभिषेक,राहुल,तेजस सुरवाडे, राहुल दरोडे, गणेश कोळी, गौरव सोनवणे, विक्की सोनवणे, दापुल चौधरी, मंदार चौधरी, साई चौधरी, यश चौधरी, पप्पु महाजन आदींनी प्रवेश केला आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

गणित विषयाच्या विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात विपुल रोजगारसंधी उपलब्ध : डॉ. देवेंद्र शिरोळकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी : अंगावर विद्युत जोडणी तार तुटून पडली ; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

August 6, 2023

धरणगाव नगरपरिषदेचा पुढाकार ; नागरिकांच्या तक्रारींसाठी ‘व्हॉट्सॲप क्रमांक’ सुरू

June 29, 2025

‘ईडीने दाऊद कनेक्शनचे बनावट पुरावे सादर केले’ ; नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांचा आरोप

February 24, 2022

केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार

September 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group