TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मतदार संघात रस्ते विकासासाठी 45 कोटीच्या कामांना मान्यता : मंत्री गुलाबराव पाटील !

जि. प. रस्त्यांसाठी 11 कोटी तर सा.बा. च्या रस्ते व पुलांसाठी 34 कोटीं निधी मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सुरु असलेल्या हिवाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात रस्ते व पुलंच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने सुमारे 45 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांसाठी 11 कोटी तर , सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता 34 कोटी निधीचा समावेश आहे. रस्त्यांच्या विकासातून शेतकऱ्यांचे हित साध्य होणार असून दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात व मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. रस्ते विकासासाठी पालकमंत्र्यांचा झंझावाताने रसे विकासास मदत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सा.बां.चे रस्ते व पुलांसाठी सुमारे 34 कोटी निधी मंजूर !

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

धरणगाव तालुक्यातील, आहिरे गावालगत अंजनी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे – 7 कोटी, अंजनी नदीवर वाघळूद बु. गावाजवळ वर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी 96 लक्ष, नारणे ते नांदेड रस्ता प्रजीमा-52 ची रुंदीकरणासह सुधारणा करणे – 3 कोटी , रामा – 41 ते निशाणे रस्ता प्रजिमा – 50 ची सुधारणा करणे – 1 कोटी 90 लक्ष , चावलखेडा – SH06 – भोद फाटा रस्ता प्रजिमा – 50 ची सुधारणा करणे – 3 कोटी , तर जळगाव तालुक्यातील फुपनगरी ते ममुराबाद गिरणा पंपिग रस्ता रा.मा. 38 चे जलनिस्सारणासह रुंदीकरण व डांबरीकरण करणे – 5 कोटी , विटनेर ते वराड रस्ता प्रजिमा – 08 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण करणे – 3 कोटी, जवखेडा ते वडली आणि पाथरी ते म्हसावद रस्ता प्रजिमा-08 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण करणे – 3 कोटी, आसोदा ते देऊळवाडे रस्ता. प्रजिमा – चे मजबुतीकरण करणे – 3 कोटी असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी 34 कोटी निधीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी 11 कोटी निधी मंजूर !
धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 16 रस्त्यांच्या व मोऱ्या बांधकामासाठी 11कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात वाघळूद बु. ते बोरखेडा रस्ता ग्रा. मा. 32 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 90 लक्ष, नांदेड ते धुरखेडा रस्ता ग्रा.मा. 49 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 1 कोटी, चांदसर ते निंभोरा रस्ता ग्रा.मा. 155 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, एकलग्न ते बोरखेडा रस्ता ग्रा. मा. 16 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, शेरी ते निमखेडा रस्ता ग्रा. मा. 150 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, वराड ते पोखरी रस्ता ग्रा. मा. 05 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, चांदसर ते कवठळ रस्ता ग्रा. मा. 156 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, शेरी ते पथराड बु रस्ता रस्ता ग्रा. मा. 158 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, घुरखेडा – नारणे – कामतवाडी – पष्टाणे रस्ता इजिमा 120 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 1 कोटी, अंजनविहीरे ते वाकटुकी रस्ता ग्रा.मा. 162 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 1 कोटी , चावलखेडा – अनोरे रस्ता ग्रा. मा.136 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष , कल्याणे खु. ते माळपिंप्री रस्ता ग्रा. मा.141चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष असे 11 कोटींचा निधीस मान्यता मिळाली असून यातील बहुतांश रस्ते हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, या संदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, रस्ते व पूल मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा – गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असून या अनुषंगाने मतदार संघातील जि. प. चे शेती रस्ते व सा. बा. चे रस्ते व पुलांसाठी 45 कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
Next Post

धरणगावातील व्यापारी संकुलात एकाची गळफास घेऊन एकाची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल पोळा : ना. गुलाबराव पाटील

September 6, 2021

नवीन व्हेरिएंटनं चिंता वाढवली, पुण्यात निर्बंध लागणार? ; अजित पवार म्हणाले…

November 27, 2021

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group