TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या

लोणावळा शहरात २४ तासात दोन खून

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2020
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

लोणावळा (वृत्तसंस्था) शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक दिवंगत उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर जयचंद चौकात निर्घृण हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार शेट्टी यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दसर्‍याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकांचा देखील धारदार शस्त्रांनी वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरून गेले आहे. मागील चार पाच दिवसापुर्वीच लोणावळ्यात सुरज आगरवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्टल, कोयता व चाकू ह्या हत्यारांसह पकडला होता. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शेट्टी यांच्या हत्या प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

उमाळे फाट्यानजीक ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनवेल येथे २२ दिवसात प्रशासकांची एक दिवस हजेरी

October 5, 2020

आता एप्रिलमध्ये सुट्टीच्या दिवशीही कोरोना लस मिळेल

April 1, 2021

काँग्रेसचा स्वबळाचा नारा; नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ

January 22, 2021

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध ; ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

September 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group