TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. अखेर त्यास यश आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने निधी मंजूर झाला. मंजूर झालेल्या आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वांना निरोगी जगणे शक्य व्हावे एवढी प्रगती विज्ञानामुळे झालेली आहे. त्यामुळे आधुनिक जगात विशेषतः एकविसाव्या शतकात आरोग्याचा हक्क हा मूलभूत मानला जातो. नागरिकांना योग्य सोयी सुविधा औषधोपचाराची गरज असते. त्यांना ते न परवडल्यामुळे बळी जाऊ नये यासाठी सदर आरोग्य केंद्र आपण महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडून प्राधान्याने मंजूर करून आणले. असे प्रतिपादन जिप सदस्य प्रताप पाटील यांनी याप्रसंगी केले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

तालुक्यातील चांदसर येथील ग्रामस्थ व महिलांना विविध आरोग्यविषयक सेवा-सुविधांसाठी धरणगाव किंवा जळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. या मागणीचा पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाई गुलाबराव पाटील व लोकनियुक्त सरपंच सचिन जगन्नाथ पवार यांनी सातत्याने करत चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, संजय पाटील, प्रेमराज पाटील, मुकुंदराव नंनवरे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 जून 2025

June 6, 2025

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026

जामनेरातील प्रकल्पांच्या भूसंपादनात कोट्यावधीच्या घोटाळ्याचा संशय ; ‘कुंडली’ जमा करायला सुरुवात !

May 15, 2021

‘अल्पसंख्याक तंत्रनिकेतन इमारती’साठीच्या ४ कोटी रुपयाचा निधी मंजूर ; खडसेंच्या मागणीला यश !

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group