TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील एका तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आज नराधम आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला होता.

 

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

यासंदर्भात अधिक असे की नगरदेवळा येथील बेडरपुरा भागातील एका तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून किशोर उर्फ पिंटू निंबा भुई याने २६ मार्च २०१९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला होता. यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने पाचोरा पोलीस स्थानकात भादवि कलम ३५४, ३४६ आणि बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ३,४,५ एम ६,७ व ८ नुसार फिर्याद दिली होती. सदर खटला न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयासमोर चालला. त्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित तीन वर्षाच्या मुलीची साक्ष व इतर साक्षीदारांच्या साक्षी या खूप महत्त्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुरावे अंती न्यायालयाने आरोपी किशोर भोई यास कलम ३७६ व ३७६ ब खाली मरेपर्यंत जन्मठेप आणि अडीच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता अॅड. केतन ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. तसेच तीन वर्षे वयाच्या लहानग्या मुली सोबत केलेले कृत्य समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या प्रतिमेला काळिमा फासणारे आहे, असाही युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे प्रभावी युक्तीवाद यामुळे न्यायालयाने आरोपी किशोर भाऊ यास दोषी ठरवित शिक्षा सुनावली. याकामी पैरवी अधिकारी देविदास कोळी यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

चोपडा येथील प्रणीत पाटीलला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीएम किसानचा दहावा हफ्ता मिळाला नाही का? ; मग करा ‘या’ नंबरवर कॉल, लगेच मिळतील पैसे

January 7, 2022

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचा धोका!

November 18, 2020

भुसावळात धूम स्टाईल माजी नगरसेविकेचे मंगळसूत्र केले लंपास !

January 1, 2023

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त महापौर आणि उपमहापौर यांनी केले अभिवादन !

April 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group