TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील प्रणीत पाटीलला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2021
in गुन्हे, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रणित नितीन पाटील या बालकाला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. घरात शिरलेल्या चोरट्यांसोबत प्रणीत मोठ्या हिंमतीने लढला होता. दरम्यान, पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

चोपडा- शिरपूर जुन्या रोडलगत असलेल्या साईविहार अपार्टमेंटमध्ये ५ डिसेंबर २०१९ रोजी भरदिवसा तरुण- तरुणीने घरात प्रवेश करून मिरचीची पूड असलेला स्प्रे डोळ्यांत मारून लुटमारीचा प्रयत्न केला होता. यावेळी घरात असलेल्या महिलांनी या दोघांशी झटापट करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी १२ वर्षीय प्रणितने देखील चोरट्याचा पाय घट्ट पकडून ठेवले होते. तर दुसरीकडे घर काम करणाऱ्या एका महिलेने चोर- चोर आवाज दिल्याने अपार्टमेंटमधील रहिवासी जमा झाले. चोरटे दुचाकीवरून पळ काढत असतांना त्यांना पकडून नागरिकांनी चोप दिला होता. त्यामुळे प्रणितच्या या धाडसाचे कौतुक झाले आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी बाल शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सुचवले. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार प्रणित पाटील यास आज राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून मिळाली आहे. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल निवड समितीच्या अध्यक्षा गिता सिद्धार्था यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

धक्कादायक : तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजित पवारांशी संबधित संपत्ती जप्तीच्या नोटीसीसंदर्भात वकिलाकडून ‘हा’ मोठा खुलासा

November 3, 2021

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश !

May 14, 2023

नांद्रा बु ll येथील देशीदारूचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीला अटक !

September 4, 2024

इकराच्या महारक्तदान शिबिरात ५१ युनिट रक्त संकलन

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group