TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती गठन

शहर अध्यक्षपदी डॉ. नितु पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2021
in आरोग्य, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना संक्रमित अथवा संशयित रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात आणि उपचारांमध्ये सुलभता यावी म्हणून आरोग्य प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील समन्वय म्ह्णून भुसावळ भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती गठन करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांच्या संकल्पनेनुसार जळगाव जिल्ह्यात प्रत्येक मंडळात अश्या प्रकारच्या समिती गठन करण्याची सुरुवात झाली असून भुसावळ शहरात देखील अशी समिती आ. संजय सावकारे आणि खा. रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली गठन झाली आहे.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

भुसावळ भाजप कोरोना योद्धा समितीचे अध्यक्ष म्हणून वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांची नियुक्ती झाली असून परीक्षित बऱ्हाटे, युवराज लोणारी, निक्की बत्रा, अजय नागराणी, महेंद्रसिंग ठाकूर, सतिश सपकाळे, राजेंद्र नाटकर, प्रा. दिनेश राठी, गिरीश महाजन, चंद्रशेखर इंगळे, मनोज बियाणी, राजेंद्र आवटे, संतोष बारसे यांचे विशेष सहकार्य राहील. शिवाय २० सदस्य असून वाढीव बिल पडताळणी समिती, जीवन विमा समिती, अंत्यसंस्कार समिती राहणार आहे.

शहरातील प्रत्येक कोरोना रुग्णालय आणि विलगिकरण गृहाला प्रत्येकी २ समिती सदस्य नियुक्त केलेले आहे. सदर समिती नागरिकांना कोरोना बद्दल जनजागृती करणे, रुग्णालयात संपर्क क्रमांक देणे, बेड संख्या पुरवणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, औषधे उपलब्ध करणे, विमा सल्ला, वाढीव बिल तक्रारी, तसेच रुग्ण मयत झाल्यास इतर सोपस्कार पार पाडणे आदी कार्य करेल.

सदस्य म्हणून अमित असोदेकर, राहुल तायडे, अमोल महाजन, अनिरुद्ध कुळकर्णी, नंदकिशोर बडगुजर, युवराज लोणारी, संदीप सुरवाडे,अँड. प्रकाश पाटील, नरेंद्र बऱ्हाटे, संजय दांडगे, अथर्व पांडे, अँड. योगेश बाविस्कर, प्रविण इखणकर, रमाशंकर दुबे, दलजीत चौधरी, खुशाल जोशी, निलेश रायपुरे, केतन पाटील, देवेंद्र फालक, आनंद जोशी यांची नियुक्ती झाली आहे.

“सेवकार्यात भाजपा अग्रेसर…!

भुसावळ भाजप कोरोना योद्धा समिती ही रुग्ण, रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करेल. रुग्णांना उपचारात सुलभता यावी, नातेवाईकांची वणवण कमी व्हावी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कोरोना बद्दल जनजागृती करण्याचे कार्य समिती करेल. वेळप्रसंगी जनहितार्थ आंदोलन करण्यासाठी देखील समिती बांधील राहील. असे भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांनी सांगितले.

“जळगाव जिल्ह्यात पहिलीच भाजप समिती…!

“भाजप कार्यकर्ते कोरोना महामारीमध्ये तन, मन,आणि धनाने रुग्णसेवा करत आहेत, आता भुसावळ भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती गठन झाल्यामुळे सेवकार्यात सुसूत्रता येईल आणि आणखी मोठ्या प्रमाणात कार्य वाढवण्यास मदत होईल. मागील १५ दिवसापासून यावर नियोजन सुरू असून श्री राम नवमी रोजी समिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे जळगाव जिल्हात भाजपची अशी समिती प्रथम भुसावळलाच कार्यान्वित झाली आहे, याचा मनस्वी आनंद आहे.”, असे भुसावळ विधानसभा आमदार संजय सावकारे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

प्रसिद्ध गायक श्रवण राठोड यांचं कोरोनाने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ नोव्हेंबर २०२४ !

November 12, 2024

आयपीएलवर कोरोनाचं सावट : कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना लांबणीवर

May 3, 2021

ठाकरे बापलेकांनी असे दौरे आधी केले असते तर शिवसेना आणखी मजबूत झाली असती : गुलाबराव पाटील !

July 22, 2022

खाटेवरच हातपाय बांधून मावशीच्या नवऱ्याचा चिरला गळा, उच्चशिक्षित तरुणीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण ; धक्कादायक कारण आले समोर !

April 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group