TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंतर्नादच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांना मिळाले व्यासपीठ

अंतर्नाद प्रतिष्ठान आणि शिक्षण विभाग पंचायत समिती आयोजित महावकृत्व स्पर्धा सयुक्त उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या सयुंक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते. चार गटातील १७ विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवारी गौरवण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी भुसावळ नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती मुकेश गुंजाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवणे, डॉ. भाग्यश्री भंगाळे, नूतन पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, खासगी प्राथमिक सोसायटी संचालक प्रसन्ना बोरोले, म. रा. अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अनिल देशपांडे यांची उपस्थिती होती.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

स्पर्धक, पालक, प्रमुख पाहुणे आणि अंतर्नादच्या सर्व सदस्यांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करुन आणि ही सर्व माहिती संकलित करून कार्यक्रम स्थळी सर्वांना प्रवेश देण्यात आला. फक्त विजेत्या स्पर्धकांसोबतच कार्यक्रम घेण्यात आला. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून कार्यक्रमाला एकूण उपस्थिती हि ५०च्या आतच ठेवण्यात आली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील तिन गटातील १० विद्यार्थी यानुसार ३० विद्यार्थ्यांची अंतिम फेरी पु.ग.बऱ्हाटे शाळा येथे रविवारी पार पडली. परीक्षक म्हणून पि. जी. पाटील, एस एस जंगले, नाना पाटील, आनंद सपकाळे, प्रमोद आठवले, अनिल देशपांडे, मिरा जंगले, अरविंद पाटील यांनी काम पाहिले.

अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख संजय भटकर यांनी केले. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल योगेश इंगळे, समाधान जाधव आणि भूषण झोपे यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. स्पर्धकातर्फे पालवी चौधरी हिने नमुना वकृत्व सादर केले. त्यानंतर स्पर्धेच्या ८ परिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

उपक्रमास नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. आशुतोष केळकर आणि नर्मदा शिक्षण मंडळ अध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार स्पर्धा समन्वयक देव सरकटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, स्पर्धा सह समन्वयक राजू वारके, राजेंद्र जावळे, वंदना भिरुड, अमितकुमार पाटील, निवृत्ती पाटील ,अमित चौधरी, ज्ञानेश्वर बोरोले, सचिन पाटील, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते

पहिला गट
प्रथम क्रमांक हंसिका नरेंद्र महाले (सेंट अलायसिस स्कूल भुसावळ) द्वितीय भाग्यश्री कल्पेश कुलकर्णी (जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ), तृतीय साक्षी अनिल हिवरकर (भुसावळ हायस्कूल) उत्तेजनार्थ राधिका प्रसन्ना बोरोले (तु.स झोपे प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ), चेतना ज्ञानेश्वर बोरोले(ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ).

द्वितीय गट
प्रथम साक्षी शैलेशकुमार चौधरी (सेंट अलायसेस भुसावळ) द्वितीय रोशनी दिलीप सोनवणे (भुसावळ हायस्कूल, भुसावळ ),तृतीय चंदन पुरुषोत्तम पाटील( जि.प. शाळा टहाकळी) उत्तेजनार्थ सना गवळी, खुशी गजानन मोरे वरणगाव.

तृतीय गट
तृतीय गटात प्रथम क्रमांक पालवी हेमंत चौधरी (के नारखेडे विद्यालय भुसावळ)द्वितीय सुविद्या संतोष शेळके (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव) तृतीय क्रमांक अक्षदा सपकाळे, उत्तेजनार्थ प्राजक्ता तायडे (भुसावळ हायस्कूल भुसावळ), हिमानी जैन (गंगाधर सांडू चौधरी विद्यालय वरणगाव).

चतुर्थ गट (खुला गट)
प्रथम गजानन इंगळे (भुसावळ)
द्वितीय राजेंद्र पाटील (साकरी).

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, नाणार प्रकल्पाबद्दल भूमिकेचे केले स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे 220 कोटी अनुदान

September 10, 2025

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस

March 2, 2021

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुसखेडा गावाला मिळाला कायमस्वरुपी रस्ता ; गावकऱ्यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

June 7, 2024

रावेर तालुक्यातील कर्जोद येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण !

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group