TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे टाळावे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना ३० एप्रिल, २०२१ पर्यंत प्रवेशास मनाई करण्याचे आणि अभ्यागतांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार व अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे शक्यतो टाळावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंधित प्रसिध्दीपत्रक, अर्ज, वैयक्तिक निवेदने, खुलासा, जाहिरात प्रसिध्दी व इतर पत्रव्यवहार djdiojalgaon@gmail.com या ईमेलवर पाठवावा. कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन वेळेनंतर अत्यंत महत्वाचे प्रसिध्दीपत्रक तातडीने प्रसिध्दीस देणे आवश्यक असल्यास शासकीय कार्यालयांनी ते जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्या ९८७०९३४९६२ या व्हॅटसअप क्रमांकावर पाठवावे. तसेच वृत्तपत्रात प्रसिध्दीस द्यावयाच्या शासकीय जाहिराती प्रसिध्दीच्या दिनांकापूर्वी किमान तीन दिवस अगोदर कार्यालयाच्या ईमेलवर पाठवाव्यात.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

अत्यंत महत्वाच्या काम असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२५७/२२२९६२८ वर संपर्क साधावा. कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकारांसह अभ्यागत व शासकीय कार्यालयांनी ३० एप्रिल, २०२१ पर्यत सहकार्य करावे. असे आवाहन बोडके यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

वाघनगरवासियांना शुध्द पाणी पुरवठा केल्याचे आत्मीक समाधान : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव-चोपडा रोडवर अपघात ; चार बहिणींचा एकुलता एक भाऊ ठार !

August 28, 2022

अधिवेशनात एकनाथराव खडसे यांचा सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल (व्हिडीओ) !

August 24, 2022

गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी?, एकनाथ शिंदेंकडून शांततेचे आवाहन !

June 26, 2022

एकनाथराव खडसेंच्या पत्नी मंदाकिनी ईडी कार्यालयात दाखल !

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group