TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात बुधवारपासून रंगणार विवेकानंद व्याख्यानमाला !

वेगवेगळ्या विषयांवर वक्त्यांना ऐकण्याची मिळेल पर्वणी : प्रा. रमेश महाजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री विवेकानंद ना शिक्षण प्रसारक मंडळ व विक्रम ग्रंथालय नी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते ३० एप्रिलदरम्यान आयोजित व्याख्यानमालेत यंदा मान्यवर वक्त्यांना ऐकण्याची पर्वणी धरणगावकरांना मिळणार असल्याची माहिती प्रा. रमेश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या प्रांगणात २४ ते ३० एप्रिलदरम्यान रात्री ७ ते १० या वेळेत स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी सर्व व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमात २४ एप्रिलला छत्रपती संभाजी नगर येथील सुशील कुलकर्णी हे पत्रकारितेतील ‘इंद्रजाल ते मायाजाल’ या विषयावर व्याख्यान देतील. तर २५ एप्रिल रोजी फैजपूर येथील डॉ. अतुल सरोदे हे आपले आरोग्य या विषयावर, २६ रोजी नागपूर येथील अशुतोष आडोनी हे आई, २७ एप्रिलला वर्धा येथील सुभाष लोहे हे समाज व राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान, २८ एप्रिलला मुंबई येथील रवी गोळे हे साहित्य व समाज, २९ एप्रिल रोजी पुणे येथील राहुल सोलापूरकर हे प्रतापगडावरील मंत्रयुद्ध तर ३० एप्रिल रोजी पुणे येथील राहुल सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापार व व्यवस्थापन शास्त्र या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या सर्व व्याख्यानांचा शहरातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी प्रा. रमेश महाजन व आयोजकांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2026 !

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
Next Post

बहाळ-कळमडु गटात आमदार मंगेश चव्हाण आणि स्मिताताई वाघ यांनी साधला ग्रामस्थांसोबत संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण ; एक हजाराहून लोकांचा मृत्यू !

September 17, 2020

धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार

October 29, 2020

खुनातील आरोपीची सुटका होताच तीन हल्लेखोरांनी केला धारदार शस्त्राने वार ; सुटकेतील आरोपी गंभीर जखमी

February 21, 2025

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group