TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवरे : छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाच्या माध्यमातून विचारांचा जागर !

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व विवरे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज माळी सर यांनी केले. अथिंतीचा परिचय रवींद्र माळी यांनी करून दिला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा महिला बचत गटाच्या संचालिका यांनी केला.
अतिथींचे स्वागत एका सुंदर अशा गीताने करण्यात आले. तसेच गावातील विद्यार्थी- विद्यार्थीनि व बालके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतांवर बहारदार नृत्य सादर केली. व्याख्यानाचे प्रथम विचारपुष्प रवींद्र गजरे यांनी गुंफले. आपल्या व्याख्यानामध्ये आधुनिक काळातील सर्व बहुजन महापुरुषांवर शिवाजी महाराजांच्या विचारांचा कसा प्रभाव पडला व त्यांच्या विचाराने ते कसे प्रेरित झाले?, याचे स्पष्टीकरण अनेक उदाहरणे देऊन श्री.गजरे यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा स्रोत छत्रपती शिवरायच आहेत, असे प्रतिपादन श्री गजरे यांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

व्याख्यानाचे दुसरे विचारपुष्प सतिश शिंदे यांनी गुंफले. शिवरायांनी स्थापन केलेली सार्वभौम सत्ता कशी भारतीय लोकशाहीसाठी पूरक ठरते याचे स्पष्टीकरण आपल्या व्याख्यानात त्यांनी केले. आपल्या लोकशाहीचा व सार्वभौमत्वाचा पाया हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दडलेले एक सोनेरी पान होय,असे प्रतिपादन श्री.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी गावातील तरुणांनी सहकार्य केले. तसेच प्रसंगी गावातील असंख्य माता-भगिनी व आबाल वृद्ध उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
Next Post

मोठी बातमी : औरंगाबाद ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद झालं धाराशिव ; केंद्र सरकारचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग.स. सोसायटी सभासदांसाठी खुशखबर : १० टक्के लाभांश जाहीर

November 10, 2020

गिरीश महाजन मागे हटले नाहीत ; न्यायालयाच्या आदेशानुसार जमा केलेत दहा लाख रुपये !

March 7, 2022

आजचा दिवस महत्वाचा ! मुंबईत पुन्हा लागणार कडक निर्बंध? ‘लोकल’बद्दलही महापौरांनी दिले संकेत

April 2, 2021

बोदवडचे अनिल गंगतीरे, गोपाल माळी यांचा बीआरएसमध्ये प्रवेश ; राजकीय समीकरण बदलणार !

August 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group