TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉईस ऑफ मीडियाची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर !

अध्यक्षपदी शामकांत जाधव, सचिव पंकज पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील पत्रकारांची बैठक नुकतीच चोपडा येथे झाली. या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रक्रारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या चोपडा तालुका कार्यकारिणी निवडी संबधात सविस्तर चर्चा होऊन बहुमताने कार्यकारिणी निवडण्यात आली. या कार्यकारिणीस व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी मान्यता दिली आहे.

अशी आहे कार्यकारिणी !

READ ALSO

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

शामकांत भाऊराव जाधव ( तालुकाअध्यक्ष),
पंकज भाईदास पाटील( सरचिटणीस),
प्रवीण रमेश पाटील( कार्याध्यक्ष),
मनोहर पंडितराव देशमुख ( उपाध्यक्ष),
पंढरीनाथ रामचंद्र माळी ( खजिनदार),
जितेन्द्रकुमार चींधू शिंपी ( उपाध्यक्ष),
रावसाहेब शिवराम पाटील ( प्रसिध्दी प्रमुख),
लातिष भवरलाल जैन ( संघटक),
भगवान भावलाल वारडे (सह संघटक),
चंद्रकांत लोटू पाटील ( प्रवक्ता),
रमेश जे पाटील ( ज्येष्ठ सल्लागार),
डी.बी.पाटील ( ज्येष्ठ सलागार)
तुषार. सुर्यवंशी ( सदस्य)

निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष डिगंबर महाले, विकास भदाणे, संघटनेचे
जळगाव महानगराध्यक्ष राजेश यावलकर, जिल्हा सचिव विजय वाघमारे, साप्ताहिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नवाल आदींनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
चोपडा

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

May 28, 2025
गुन्हे

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2025
चोपडा

शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीत होरपळून अनवर्दे खुर्द येथील शेतकऱ्यांचा दूर्दैवी मृत्यू

May 18, 2025
गुन्हे

सराफा दुकान फोडले; ६० हजारांचा माल लंपास

May 16, 2025
गुन्हे

ऑनरकिलींग : बापाने केला मुलीसह जावईवर गोळीबार ; मुलीचा मृत्यू!

April 28, 2025
Next Post

कर्जाने आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार ; प्रकल्प अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मैं देश नहीं बिकने दूंगा’ नव्हे, ‘मैं देश नहीं बचने दूंगा : खासदार संजय सिंह

February 2, 2021

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा

May 12, 2022

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी सुरूच

November 3, 2020

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?’ : शिवसेना

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group