TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी नववर्षाचा संकल्प !

vijay waghmare by vijay waghmare
January 1, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगांव प्रतिनिधी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन वर्षाची सुरुवात वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीचा संकल्प केला.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी मातेच्या चरणी प्रार्थना करत, “जिल्ह्यासह राज्याची प्रगती होऊ दे, शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होऊ दे, आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळू दे,” असा दृढनिश्चय व्यक्त केला. त्यांनी राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आशीर्वाद मागितला.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

भक्तिमय वातावरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेची पूजा अर्चा करून लोक कल्याणाच्या कामांसाठी प्रार्थना केली.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्री पाटील यांनी घेतलेल्या या संकल्पामुळे आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचा सर्वत्र गौरव होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीने गहिवरले भाविक, निघाली ग्रंथ मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवार यांची श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा व मुक्ताईनगर येथे जाहीर सभा !

May 1, 2024

धरणगावच्या दुतीया दांपत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा ; मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप !

March 29, 2022

खळबळजनक ! मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये पतीने पत्नीला जिवंत जाळलं

December 6, 2020

जळगावात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड ; ३७ जणांविरुद्ध गुन्हा !

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group