TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपण पृथ्वीच्या कक्षेत तर वैज्ञानिक चंद्र-ताऱ्यांमध्ये जीवन जगतात : अरूणभाई गुजराथी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आम्ही पृथ्वीच्या सर्कलमध्ये जगत असतो. पंरतु वैज्ञानिक मात्र चंद्र-ताऱ्यांमध्ये जीवन जगत असतात. मी चाळीस वर्षा पासुन राजकारणात आहे. परंतू आजपर्यंत वैज्ञानिकाचा सत्कार समारंभचा कार्यक्रमात मी गेलेलो नाही. आज प्रथमच ही संधी भारतीय जैन संघटनाने करून दिली. त्याबद्दल मी भारतीय जैन संघटनेचा ऋणी राहीन, असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.

भारतीय जैन संघटनाने येथील बोथरा मंगल कार्यालयात गुणवंत विध्यार्थ्याचा सोहळा तसेच तालुक्यातील हातेड येथील जैन समाजाचे संघपतीचे गुलाबचंद देसर्डा यांचे सुपूत्र व चंद्रयांन -३ मध्ये मोलाची कामगिरी करणारे, इसरोचे वैज्ञानिक संजय देसर्डा यांचा विशेष सत्काराचे नियोजन भारतीय जैन संघटनाने केला होता. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्ही राजकारणी पाच पी मध्ये जगतो आणि ते ‘पाच पी’ म्हणजे पोझिशन,(Position),पॉवर (Power),प्रॉपर्टी (Property) प्रोफेशनल (Professional), प्रॉफिटेबल (Profitable) परंतु तुमच्या सारख्या वैज्ञानिक हे ‘पाच डी’ मध्ये जगत असतात. त्यामुळेच इतक्या मोठ्या स्थानापर्यंत पोहचत असतात ते ‘पाच डी’ म्हणजे डिमेनसीओन्स (Dimensions) डिओशन,(Devotion), डिसिपीलीन,(Discipline), डेडीकॅशन (Dedication) , डीफरेंट (Diffrent ), असते म्हणून ते उच्चपदस्थ होत असतात. त्याची वर्षानुवर्षेची मेहनत असते तेव्हाच ते चंद्रयानमध्ये यशस्वी झाले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

वैज्ञानिकामुळे चंद्रावर जाणे देखील स्वस्त झाले आहे. आपण जळगाव साठी गाडी केली तरी देखिल १२ रुपये किलोमीटर म्हणतो आणि चंद्रावर जाण्यासाठी फक्त ७ रुपये किलोमीटर प्रमाणे पैसे लागले. हे फक्त यांच्या सारख्या वैज्ञानिकामुळेच होय. तंत्रज्ञान युग इतके विकसित झाले आहे. त्यामुळे मनुष्याला चंद्रावर जाने देखील सोपे झाले आहे. गुणांची कदर करा गुणांच्या सन्मान करा गुणवाल्यांना पुढे पाठवण्याचे समाजाने केले पाहिजे, असे ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
सर्व प्रथम मंगलाचरण मोक्षिता बोरा ,व स्वागतगित यशिता बरडीया, सृष्टी राखेचा, आदिती जैन, यांनी म्हटले तर स्टेजवर प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण कोचर, भारतीय जैन संघटनाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश छाजेड ,संघपती गुलाबचंद देसर्डा संघपती प्रदीप बरडीया, विभागीय उपाध्यक्ष लतीश जैन, तालुका अध्यक्ष निर्मल बोरा, महिला अध्यक्ष सौ.मानसी राखेचा, आदी उपस्थित होते.

यावेळी भारतीय जैन संघटनाचे प्रास्ताविक दीपक राखेचा यांनी केले तसेच गुणवंत विध्यार्थ्याचा अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कांताई नेत्रालयचे व्यवस्थापक युवराज देसरडा, भाऊसो एस. एस. पाटिल विद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर.सोनवणे, रोटरीचे अध्यक्ष चेतन टाटीया,समरथ युवा परिषदचे राज्य अध्यक्ष निखिल बरडीया,अश्या विविध पदाधिकारी व भारतीय जैन संघटनाला नेहमी सहकार्य करणाऱ्याचे सत्कार करण्यात आले. व विशेष सत्कार वैज्ञानिक संजय देर्सडा यांच्या सत्कार करण्यात आला. संजय जैन यांना सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

संजय जैन यांचा परिचय व सन्मान पत्राचे वाचन चेतन दर्डा यांनी केले. यावेळी प्रकाश छाजेड, प्राचार्य अरुण कोचर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. वरील सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव गौरव कोचर, कोष्याध्यक्ष अभय ब्रम्हेचा, उपाध्यक्ष मयंक बरडीया,जिल्हा कार्यकारणी सद्स्य दर्शन देसरडा, आदेश बरडीया,क्षितिज चोरडिया, श्रेणिक रूनवाल,आकाश जैन,चेतन टाटिया, दिनेश लोडाया, आनंद आचलिया,कुशल बूरड, प्रवीण राखेच्या, शुभम राखेच्या, राहुल राखेचा, सौ.योगिता बोथरा,सौ.पूजा बोरा,सौ.अंकिता दर्डा,सौ.अंजली बरडीया, सौ.सपना टाटिया,सौ पूजा राखेचा, सौ.अर्चना बोरा, सौ.त्रिशला जैन, आदिंनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
Next Post

भुसावळातील तरुणाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

January 11, 2023

बीएचआर घोटाळा : कंडारेचा जामीनसाठी अर्ज ; शिक्रापूर गुन्ह्यात झंवरच्या जामिनवर गुरुवारी निकाल !

October 26, 2021

परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष दाखवत प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

April 30, 2022

मोठी बातमी : लाचखोर महावितरणचे सहाय्यक अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group