TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदुरा तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढू : श्रीराम पाटील !

निमगाव येथील कॉर्नर सभेत मतदारांना दिले आश्वासन !

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

नांदुरा (प्रतिनिधी) जनतेचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी आहे, मी सदैव जनतेच्या सेवेत असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नांदुरा तालुक्यातील गेल्या दहा वर्षातील विकास कामांचा अनुशेष आपण भरून काढू असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे महाविकास आघाडीच्या आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.

नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटचा प्रश्न आमदार राजेश एकडे यांच्या सहकार्याने सोडवला जाईल असे आश्वासन उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ देणार नाही. माझी बांधिलकी सामान्य जनतेशी आहे असे ते म्हणाले. श्रीराम पाटील यांनी आतापर्यंत शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या भागातही ते मोठे उद्योगधंदे आणतील व बेरोजगारीचा प्रश्न मिटवतील असा विश्वास मलकापूरचे आमदार राजेश एकडे  यांनी व्यक्त केला. यावेळी प्रसन्नजीत पाटील, अरविंद कोलते, संतोष रायपुरे, वनिता गायकवाड यांचीही भाषणे झाली. या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मत देऊन श्रीराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election mahavikasaghdiloksbhaNandura

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

भारताचा कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पाठिंबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

September 15, 2021

डॉ. नितु पाटील विद्यापीठात प्रथम

September 6, 2022

शेतकरी आंदोलन तीव्र’, दिल्लीकडे कूच करतायत आणखी दहा हजार शेतकरी

December 14, 2020

केईएम रुग्णालयात कोरोना लसीचे मानवी परीक्षण सुरू !

September 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group