TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य रविवार 23 जून ते शनिवार 29 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
June 23, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वरिष्ठांची मर्जी राहील. धंद्यात जम बसवा. वसुली कराल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मानसिक चिंता कमी होतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. तणावावर मात करून इतरांची मने जिंकता येतील. प्रवासास अनुकूलता लाभेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर काळजी घ्या. घाईगडबडीत किंवा भावनांच्या प्रभावाखाली मोठे निर्णय घेणे टाळा.

वृषभ : वादाला योग्य कलाटणी देऊन वागल्यास सर्व कामे पूर्ण करता येतील. नोकरीत चातुर्याने वागा. जिद्दीने कार्यरत राहावे लागणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. धंद्यात गोड बोला. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात इतरांची दिशाभूल टाळावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

मिथुन : सहकारी साहाय्य करतील. धंद्यात फायदा मिळेल. नवे काम मिळेल. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे यशस्वी कराल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मत व्यक्त करा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. उत्साही राहणार आहात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. नोकरदार लोकांना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळू शकते.

कर्क : धंद्यात फसगत, नुकसान टाळा. खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. प्रवासात काळजी हवी. वाहने सावकाश चालवावीत. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. मोठेपणाच्या नादात कोणतेही कायद्याविरोधात कृत्य करू नका. खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. भविष्यात लाभाची शक्यता निर्माण होईल. कौटुंबिक आनंदाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

सिंह : दगदग, धावपळ वाढेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. धंद्यात कष्ट होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. व्यवसायामध्ये तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोध मोडून काढता येईल. लोकांची कामे होतील. तणाव कमी होईल. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढेल. विविध लाभ होतील. तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबातील सदस्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.

कन्या : वरिष्ठ कौतुक करतील. कर्जाचे काम करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अति महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आठवड्यातील सुरुवातीचे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटी वाढणार आहे. योजना पूर्ण करण्यास आर्थिक साहाय्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाच्या कामात अनुकूलता लाभणार आहे. हा आठवडा व्यावसायिकांसाठी चांगला असेल. कोणत्याही योजनेसाठी व्यवसाय पुढे नेण्यासाठी हा काळ शुभ आहे. हितचिंतकांचे मत घ्यायला विसरु नका.

तुळ : नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करा. प्रवासाचे योग येतील. जिद्दीने कार्यरत राहून मनोबल वाढेल. आत्मविश्वासपूर्वक निर्णय घ्याल. अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तीचा परिचय होईल. नवे मुद्दे तयार करता येतील. नातेवाइकांच्या अपेक्षित गाठीभेटी पडतील. लाइफ पार्टनरच्या संबंधातील समस्या योग्य पद्घतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा.

वृश्चिक : अहंकार दूर ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत दबाव राहील. प्रसंग निभावून घ्याल. आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील. स्वास्थ्य लाभणार आहे. धंद्यात फसगत, नुकसान टाळा. सतर्क रहा. घरातील व्यक्तीचीं मर्जी राखा. सहनशीलता ठेवा. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मिळालेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल.

धनु : धंद्यातील कामे पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहिताच्या कामाला पुढे नेता येईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. वरिष्ठांना मदत करून स्वतचे मुद्दे मांडा. कौटुंबिक तणाव कमी होईल. महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. तुमचे मन आशावादी राहील. सकारात्मकपणे विचार कराल. व्यवसायात अपेक्षित लाभ होतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील. आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. प्रेमसंबंधात नाते अधिक घट्ट होईल.

मकर : वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा. नम्रता ठेवा. नोकरीत दगदग, तणाव, गैरसमज होईल. काहींना नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे. कामे नकोशी होतील. आजचा दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. धंद्यात हिशेब नीट करा. वस्तू जपा. गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोध, टीका होईल. मनोबल कमी असणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. राजकारणात कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी नीट विचार करा. अन्यथा पैसे मोजावे लागतील. नोकरदार लोकांना उच्च अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. व्यवसायात पैसे गुंतवताना हितचिंतकांचा सल्ला जरुर घ्या.

कुंभ : मेहनत घ्या. नोकरीत प्रभाव राहील. नवीन परिचय फायदेशीर होईल. धंद्यात लक्ष द्या. वसुली करा. मनोबल वाढेल. विविध लाभ होतील. वरिष्ठांचे तसेच नोकरीतील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. चिकाटी वाढणार आहे. सप्ताहाच्या मध्यावर तणाव, वाद होईल. डोळ्यांची काळजी घ्या. धंद्यात खर्च होईल. नोकरीत नम्रता ठेवा. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. जमीन, घर किंवा वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधिक प्रकरणे अचानक समोर येतील, ज्यामध्ये वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

मीन : सावधपणे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागेल. तुमचे मुद्दे खोडून काढण्यात येतील. सर्वत्र तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मान लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून दैनंदिन कामे यशस्वी कराल. प्रवास होणार आहेत. सहनशीलता ठेवा. कुणालाही कमी लेखू नका. नवीन परिचय नीट तपासून पहा. चिकाटीने कार्यरत राहून सुयश मिळवाल. मुलांशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. आरोग्याच्या संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. कायदेशीर वादात निर्णय तुमच्या बाजूने असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

वटपौर्णिमेनिमित्त पुजेसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून चार तोळ्याची पोत लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिफॉर्मेशन कपचा पहिला दावेदार ठरला मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ !

February 7, 2023

हा सल्ला मोदी-शहांना द्या ; महिला सुरक्षेवरून राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर !

September 21, 2021

राज्यातील भाजपच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल : बच्चू कडू

November 28, 2020

भाजप, राष्ट्रवादी शरद पवार, ठाकरे गटाचे तीन उमेदवार लढणार अपक्ष

January 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group