TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, दि. २५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मनोबल उत्तम राहील. प्रवास होणार आहेत. काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देतील. मात्र आपण यशामुळे हुरळून न जाता तटस्थपणे विचार केला पाहिजे. तुमची बौद्धिक चमक दिसून येईल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. ज्या योगे चांगल्या-वाइटाची परीक्षा करणे सोपे होईलनवीन परिचय होणार आहेत.

वृषभ : अनपेक्षित बदल होऊ शकतात. जबाबदारीची कामे करावी लागतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. कामात चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या. शांतचित्ताने कामे करत राहा. मानसिक प्रसन्नता असल्याने अनेक कामे यशस्वी होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती असणार आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : काही निर्णय घेताना घाई गडबड होऊ शकतात. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कार्यक्षेत्रात नवीन बदल विचलित करू शकतात. वादग्रस्त वक्त्तव्ये करू नका. कागदपत्रे नीट वाचून घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन सुसंधी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आर्थिक बाबतीत व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात म्हणावा असा उत्साह वाटणार नाही.

कर्क : मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. आर्थिक कामात सुयश लाभेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. व्यवसायात गुंतवणूक जपून करा. कुटुंबासमवेत आनंदी दिवस घालवणार आहात. प्रेमात सफलता मिळेल. घरात लगबग राहील, नोकरीत मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. मैत्रीच्या नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या.

सिंह : कामाचा ताण वाढेल. पण मानसिक ताकद वाढेलेली राहील. एखाद्या उलाढालीत बराच काळ व्यस्त राहाल. महत्त्वाचे काम पूर्ण करु शकणार आहात. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका, खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येणार आहेत. जवळच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवू शकणार आहात. आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगा. समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवा.

कन्या : जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळावेत.वाहने जपून चालवावीतवडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. मनोबल कमी असणार आहे. उत्तरार्धात आर्थिक आवक चांगली राहील. पण दैनंदिन कामे रखडणार आहेत. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता.

तूळ : वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती देऊ नका. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन परिचय होतील. कामाचा ताण कमी असणार आहे. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण आणि प्रियजनांच्या सोबत आनंदी रहाल.

वृश्चिक : काही लोक तुमची पाठ वळताच तुमची निदा करतील. इतरांना मदत करण्याच्या नादात आपल्या लोकांकडे दुर्लक्ष करू नका. सप्ताहाच्या शेवटी अडचणी येण्याची शक्यता आहे.लोकांच्या भरवशावर मोठी कामे हाती घ्याल तर तुमची दमछाक होईल. त्यामुळे झेपतील तेवढीच कामे करा. नोकरी, व्यवसायात तुमचा दबदबा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होतील. पूर्ण सप्ताह उत्साही व आनंदी रहाणार आहात.

धनु : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. काही चांगल्या घटना घडतील. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी राहील. कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणी येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. सहकारी वर्गाची म्हणावी तशी साथ मिळणार नाही. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील.

मकर : तुमची बदनामी करणारे लोक तुमच्याशी आदराने बोलणे सुरू करतील. त्यामुळे मानसिक अस्वस्थता राहणार आहे. वाहने जपून चालवा. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. त्यांना विश्वासात घ्या. नोकरीत नवीन संधी मिळेल. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. महत्त्वाचे निर्णय व कामे या आठवड्यात नकोत. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. प्रतिकुलता जाणवणार आहे.

कुंभ : तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. प्रवास होणार आहेत. पण वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. फार दगदग करणे टाळा. झटपट फायदा होईल, असे कुणी सांगितले, तर त्या पद्धतीने गुंतवणूक करू नका. कदाचित नुकसान होऊ शकते. दैनंदिन व इतर महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. उत्साही रहाल. वैवाहिक सौख्य लाभणार आहे.

मीन : खाण्या- पिण्याचे पथ्य पाळा, आरोग्याची काळजी घ्या. कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. अनावश्यक खर्चात वाढ होणार आहे. फार दगदग होईल अशी कामे करू नका. यामुळे निरुत्साह येण्याची शक्यता. एखादी चांगली घटना मन सुखावून जाईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

शरद पवार गटाचे एक मोठे नेते लवकरच भाजपात येणार, राष्ट्रवादीतही येण्यास अनेक जण उत्सुक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औरंगाबाद : एकाचवेळी तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू !

February 21, 2022

कर्नाटकात उद्यापासून १४ दिवसांचा लॉकडाऊन ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

April 26, 2021

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार !

August 24, 2021

शिवसेनेकडून खडसेंना जोरदार धक्का ; बोदवड येथील नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group