TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 09 जून ते शनिवार 15 जून 2024 !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. नातेवाइकांचे सौख्य लाभणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा उत्साह वाढेल. मुलांच्या चांगलं वागण्याचा अचंबा वाटेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. भाग्यकारक घटना घडेल. खरेदीविक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल.

वृषभ : आर्थिक सुधारणा होईल. महत्त्वाची आर्थिक कामे आठवड्याच्या सुरुवातीला करावीत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. कामाचा ताण राहणार आहे. स्वास्थ्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दुरावा, तणाव दूर होईल. कोणाचाही सल्ला घेऊ नका.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. चिकाटी वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. धंद्यात नुकसान टाळता येईल. व्यसन, मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. आरोपांना उत्तर देण्याची घाई नको.

कर्क : काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढणार आहे. दिवसाची सुरुवात जरी अडचणीची झाली तरी दुपारनंतर अडचणी कमी होणार आहेत. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण राहील. कोणतेही किचकट काम रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना पुढे न्याल. नोकरीत बढती, बदली होण्याची शक्यता. कर्जाचे काम करा.

सिंह : काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. महत्त्वाची आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात अडचणी संभवतात. हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केन्द्रित करावे. तुमची एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात लाभ होईल. थोरामोठय़ांच्या मदतीने कामे करून घेता येतील.

कन्या : नवीन योजनांना खतपाणी घालावे. काहींना आर्थिक लाभ होतील. अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्‍यांशी सुसंवाद साधावा. चिकाटी वाढणार आहे. बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभेल. प्रवास होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नवे डावपेच शिकाल. कोणतेही प्रकरण जास्त ताणू नका. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल.

तूळ : आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल वाढेल. व्यवसायात अनुकूल बदल करू शकाल. नोकरीत प्रगती होईल. अचानक धनलाभाची शक्यता. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. हितशत्रुवर मात कराल. चिकाटीने कार्यरत राहाल. मनस्ताप होईल. नोकरी टिकवा. अधिक कामाची तयारी ठेवा. धंद्यात सावध रहा.

वृश्चिक : भागिदारीतून चांगली कमाई होईल. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह उत्तम राहील. रखडलेली व दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा. कामे यशस्वी होणार आहेत. सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.

धनु : भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण राहील. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. कामातून अपेक्षित समाधान लाभेल. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर चौफेर नजर ठेवा.

मकर : नवीन कामात घाई करून चालणार नाही. दुपारनंतरचा दिवस तुम्हाला अनुकूल जाणार आहे. हितशत्रुवर मात करणार आहात. चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवासाचे योग येणार आहेत. शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. नोकरीत, कामात बदल संभवतो. धंद्यात अतिघाई, मोह नको. फसगत टाळता येईल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कायदा पाळा.

कुंभ : आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस प्रतिकूल आहे. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. अनावश्यक कामे करावी लागतील. तुमचा वेळ व पैसा खर्च होणार आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मानसिक अस्वस्थता राहील. प्रकृती जपावी. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता. प्रवास नकोत. धंद्यात तारतम्य ठेवा. फसगत, नुकसान टाळता येईल. कायदा मोडू नका. मनातील विचार उघड करताना योग्य व्यक्ती निवडा.

मीन : उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या निर्णयावर दुपारनंतर विचार कराल. रागाला आवर घालावा लागेल. काहींना दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो. खर्च कमी होतील. अनाठायी खर्च टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. सतर्क रहा. नोकरीत दगदग होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

बांभोरीच्या तरुणाला साडे अकरा लाखात गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 मार्च 2024 !

March 22, 2024

ओटीपी विचारत जळगावच्या तरुणाला ९३ हजारांत गंडवले !

October 3, 2021

कोल्हापुरात पूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने

July 30, 2021

काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली : खासदार साक्षी महाराज यांचा गंभीर आरोप

January 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group