TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024 !

जाणून घ्या...कसे असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवेल. कायद्याला धरून भाष्य करा. नोकरीच्या कामात चूक होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मैत्रीच्या भावनेतून वर्तन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना गुप्त वार्ता समजतील. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधात समस्यांना सामोरे जावे लागेल. कोणत्या तरी गोष्टीमुळे जोडीदारासोबत वाद होतील.

वृषभ : नवे काम मिळेल. वाद करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी, प्रतिष्ठा वाढवणारी बातमी मिळेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकाल. जवळच्या व्यक्ती नाराज होण्याचा संभव. नविन परिचय नीट तपासा. अनाठायी खर्च टाळा. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रेम जीवनात सुख- समृद्धी वाढेल. जुन्या आठवणी नव्याने ताज्या होतील. जोडीदाराकडे लक्ष द्याल. तुमच्यासाठी हा काळ आनंद आणि समृद्धीचा असेल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

मिथुन : महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. ओळख उपयुक्त ठरेल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळवाल. नोकरीत व्याप वाढला तरी प्रशंसा होईल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. निरुत्साही राहाल. महत्त्वाची कामे आज नकोत. धंद्यात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही वक्तव्य करण्याची घाई नको. विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक जीवनात मनस्ताप संभवतो. काहींची अनावश्यक कामे करावी लागल्याने चिडचिड होणार आहे. प्रेमसंबंध दृढ होतील. यात तुम्ही सुख-समृद्धी असाल. जोडीदारासोबत प्रेमात एक पाऊल पुढे टाकाल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल.

कर्क : तारतम्य ठेवा. समस्या सोडवता येतील. अनेकांचे सहकार्य मिळवाल. नोकरीत वर्चस्व राहील. कामाचे कौशल्य दिसेल. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. तमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे कौतुकास्पद व उपयुक्त ठरतील. डावपेच यशस्वी होतील. कला व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्दयावरुन भांडण होईल. त्यांना पुन्हा विचार करण्यास भाग पाडाल. प्रेम जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य आत्मविश्वास वाढवणारे असेल. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यात वाढ होईल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची, कठीण कामे करून घ्या. विचारांना चालना देणारे प्रसंग घडतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आज आनंदी व आशावादी राहाल. आठवड्याच्या उत्तरार्धात वेळ अनुकूल असेल. प्रेम जीवनात आनंद आणि समृद्धीचे शुभ संयोग घडतील. तुमचे मत जोडीदारासोबत उघडपणे मांडाल.

कन्या : नवीन परिचय फायदेशीर होतील. कला, क्रीडा, साहित्यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना देणारे प्रसंग घडतील. प्रवासाचे योग येतील. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव, लोकप्रियता वाढेल. नोकरीत बढती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल. मनोबल उत्तम राहील. बाहेर फिरण्याची योजना कराल. प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळतील.

तुळ : सहनशीलता, नम्रता यावरच यश मिळवावे लागेल. कुठेही जास्त अपेक्षा ठेवू नका. प्रेमाने वागा परंतु वाहवत जाऊ नका. मनाविरुद्ध घटना घडेल. मानसिक ताण-तणाव राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग्य व्यक्तीला सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव, वाद, चिंता जाणवतील. कौटुंबिक जीवनात वादविवाद टाळावेत. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी. सुरुवातीला प्रेम जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमच्या आकर्षक व्यक्तीत्त्वाने प्रभावित कराल.

वृश्चिक : क्षुल्लक तणाव, वाद टाळल्यास यश मिळवता येईल. जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका. अनाठायी खर्च टाळा. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात फसगत टाळा. तुमचा मुद्दा विचारपूर्वक असेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. महत्त्वाची कामे मार्गी लाव शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. कामाचा ताण जाणवेल. तुमचे मन काही गोष्टींमुळे अस्वस्थ राहिल. संवादाने समस्या सोडवल्या जातील. जीवनात आनंदाचे दार ठोठावेल.

धनु : तिढा सोडवणे कठीण. नोकरीत इतरांना मदत करण्यात वेळ जाईल. मनावर ताण येईल. अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनस्ताप संभवतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विचारानुसार वागावे लागेल. वादाचे प्रसंग वारंवार समोर येतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक स्वास्थ्य जपावे. अनावश्यक ताण घेऊ नये. प्रेम संबंधातील परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असेल. संयमाने परिस्थितीचा आढवा घेतला तर निर्णय घेणे चांगले राहिले. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.

मकर : रागावर नियंत्रण ठेवा. अनेक प्रश्न मार्गी लावता येतील. दिग्गज व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. प्रगतीकारक वातावरण राहील. मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीधंद्यात अडचणी येतील. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. बौद्धिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधात अडचणी आणणारा आहे. तुमच्या लव्ह लाईफबद्दल थोडे असमाधानी असाल. दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाहीत.

कुंभ : अनेक बाजूंनी विचार करूनही अडचण कशी दूर करावी हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अडचणीत याल असे कोणतेही वक्तव्य टाळा. नोकरी, व्यवसायात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस अनुकूलता लाभेल. धंद्यात नम्र रहा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव नकोसा वाटेल. काळजीपूर्वक मत मांडा. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कामाचा व्याप वाढेल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. प्रेम जीवनात आनंदाचे दार ठोठावेल. ही वेळ अनुकूल असेल.

मीन : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम करताना भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीधंद्यात वाढ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज वाढू देऊ नका. सहकारी नेतेमंडळींना सांभाळून घ्या. अनाठायी खर्च नको. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास दिवस अनुकूल आहे. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. तुम्हाला प्रेमात अधिक प्रयत्न करावे लागतील. या आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक परिणाम मिळतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
Next Post

बारमध्ये दगडफेक करुन रोकड लुटणाऱ्या दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात फळवाटप

January 13, 2021

खळबळजनक : पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या !

September 2, 2024

दिलिप वैद्य यांना शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार ; धरणगावात आज मान्यवरांच्या हस्ते वितरण !

September 28, 2022

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा संदेश

November 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group